UGC NET परीक्षेबद्दल सविस्तर माहिती, ॲडव्हान्स सिटी स्लिप जारी!

ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी असिस्टंट प्रोफेसर इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी)साठी पात्रता मिळविण्यासाठी युजीसी नेट परीक्षा घेण्यात येत आहे

UGC NET परीक्षेबद्दल सविस्तर माहिती, ॲडव्हान्स सिटी स्लिप जारी!
UGC NET city slipImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 9:07 AM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षेसाठी ॲडव्हान्स सिटी आणि सेंटर स्लिप जाहीर केली आहे. यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आलंय. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही स्लिप 08 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी आहे. यूजीसी नेट परीक्षा देणारे उमेदवार nta.ac.in आणि ugcnet.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ते डाऊनलोड करू शकतात.

ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी असिस्टंट प्रोफेसर इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी)साठी पात्रता मिळविण्यासाठी युजीसी नेट परीक्षा घेण्यात येत आहे. उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स वरून स्लिप तपासू शकतात.

UGC NET Exam सिटी स्लिप डाउनलोड करा

  • सर्वप्रथम यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइटवर ugcnet.nta.nic.in जा.
  • होम पेजवर ॲडव्हान्स इंटिग्रेशन स्लिप डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्स टाका आणि सबमिट करा.
  • तुमचं परीक्षा शहर आणि सेंटर स्लिप स्क्रीनवर उघडेल.
  • तपासा आणि डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या आणि आपल्याजवळ ठेवा.
  • यूजीसी नेट एक्झाम स्लिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की हे परीक्षेचे प्रवेशपत्र नाही. उमेदवारांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या परीक्षा शहराची ही केवळ पूर्वकल्पना आहे, जेणेकरून उमेदवारांची सोय होऊ शकेल. या यादीच्या माध्यमातून त्यांना आपलं परीक्षा केंद्र कोणतं असेल हे कळू शकतं.

त्याचबरोबर परीक्षेचे हॉलतिकीट वेळेत जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला गेलाय. जेणेकरून त्यांना हॉलतिकीटाची माहिती मिळू शकेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.