विमानात फोन फ्लाईट मोड वर का टाकायला सांगतात?

विमानाच्या आत एक घोषणा केली जाते. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी सर्व प्रवाशांना मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवणे आवश्यक असते. 

विमानात फोन फ्लाईट मोड वर का टाकायला सांगतात?
airplane Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 4:13 PM

विमानात प्रवास करताना अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, विमान प्रवास सुरु व्हायच्या आधी मोबाइल फोन फ्लाइट मोडवर ठेवायला सांगितला जातो. फ्लाइट मोडमध्ये फोन चालू असतो, पण कॉल करता येत नाही आणि इंटरनेटही वापरता येत नाही. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की विमान उड्डाण करण्यापूर्वी ही सूचना का दिली जाते? खरं तर याचा डायरेक्ट परिणाम विमानावर होतो म्हणून अशा सूचना सगळ्यांना दिल्या जातात. हे नियम इतके कडक असतात की आपल्याला ते पाळावेच लागतात. आपल्या सेफ्टीचा पण तर विषय असतो ना.

विमानाच्या आत एक घोषणा केली जाते. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी सर्व प्रवाशांना मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवणे आवश्यक असते.

उड्डाणादरम्यान फोनच्या वापरामुळे विमानाचे नेव्हिगेशन आणि संपर्क यंत्रणा योग्य प्रकारे कमी होण्यास अडथळा येऊ शकतो किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

या दरम्यान फोन फ्लाइट मोडमध्ये नसल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. विमानात फ्लाईट मोड चालू न केल्यास मोबाइल फोनच्या सिग्नलमुळे विमानाच्या संपर्क यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे वैमानिकाला संवाद साधण्यात अडचणी येऊ शकतात.

पायलटला कंट्रोल रूमशी संपर्क साधण्यात अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे विमानाचा मार्ग चुकू शकतो किंवा अपघात होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.