Krishnanagar Uttar Election Result 2021 LIVE: कृष्णा नगर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि टीएमसीमध्ये काट्याची टक्कर, लाईव्ह अपडेट्स

Krishnanagar Uttar Assembly Election Result 2021 Live Update in Marathi: कृष्णानगर उत्तर मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

Krishnanagar Uttar Election Result 2021 LIVE: कृष्णा नगर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि टीएमसीमध्ये काट्याची टक्कर, लाईव्ह अपडेट्स
Krishnanagar Uttar Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:06 AM

कोलकाता: पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीमुळे ( West Bengal assembly election 2021) चांगलंच ढवळून निघालय. बंगालमधील सत्ताधारी पक्ष ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस (AITMC) सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे भाजपनं (BJP) बंगालचा गड सर करण्यासाठी मोठी ताकद लावलीय. राज्यातील 294 विधानसभा मतदरासघांपैकी कृष्णा नगर उत्तर विधानसभा (Krishnanagar Uttar ) जागेवर टीएमसीने कौशनी मुखर्जी ( Koushani Mukherjee) यांना संधी दिलीय. भाजपनं या जागेवर ममता बॅनर्जींचे एकेकाळचे सहकारी मुकुल रॉय (Mukul Roy) यांना उमेदवारी दिली आहे. (Krishnanagar Uttar Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal)

काँग्रेसनं कृष्णा नगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सिल्वी साहा यांना उमेदवारी दिलीय. कृष्णा नगर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवार मैदानात आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभेत एकूण 294 जागा असून तिथे बहुमतासाठी 148 जागा निवडून येणं आवश्यक आहे.

2016 च्या निवडणुकीत कुणाचं वर्चस्व?

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कृष्णा नगर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन टर्म पासून तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे. २०१६ मध्ये तृणमूलच्या अबनी मोहन जोदार यांनी काँग्रेस उमदेवार असीम कुमार साहा यांचा १२९१५ मतांनी पराभाव केला होता. अबनी मोहन यांना ८२८६४ आणि असीम कुमार यांना ६९९४९ इतकी मतं मिळाली होती. भाजप त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यांच्या उमेदवाराला २६ हजार मतं मिळाली होती.

एकूण मतदार संख्या

2016 च्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघाची संख्या २१९३८३ इतकी होती. तर, १८८०७४ मतदारांनी मतदान केलं होतं. त्यावेळी विधानसभा मतदारसंघात २६८ मतदान केंद्र बनवण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत ८६ टक्के मतदान झालं होतं. हा विधानसभा मतदारसंघ २०११ च्या निवडणुकीपासून अस्तित्वात आला. इथं तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे.

गेल्या निवडणुकीची आकडेवारी

विद्यमान आमदार: अबनी मोहन जोदार मिळालेली मतं: 82864 एकूण मतदार:  219383 मतदानाची टक्केवारी: 85.73 फीसदी एकूण उमेदवार-7

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर सुरुच, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हांचं निधन, ममता बॅनर्जींकडून शोक व्यक्त

West Bengal Election 2021 : ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा, मला शिव्या घाला – पंतप्रधान मोदी

(Krishnanagar Uttar Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.