मनोरंजन

पाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले

बॉलिवूड गायक मिका सिंह सध्या त्याच्या एका कार्यक्रमुळे अडचणीत सापडला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मिकाच्या पाकिस्तानामधील एका कार्यक्रमाचा होता.

Read More »

अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा?

अभिनेत्री नेहा महाजनने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा आहे. नेहाने एका तरुणासोबतचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत

मराठमोळी अभिनेत्री आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवार राहिलेली उर्मिला मातोंडकर सांगली-कोल्हापूरला जाऊन पूरग्रस्तांना मदत करत आहे

Read More »

शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल

अभिनेत्री सनी लिओनीने (Suny leone) पुन्हा एकदा कमाल केली आहे. ऑगस्ट 2019 च्या गुगल सर्च सर्व्हेमध्ये सनी लिओनी अव्वल ठरली आहे.

Read More »

सावत्र वडिलांनी केलेल्या छळाविषयी टीव्ही अभिनेत्रीच्या मुलीची इन्स्टाग्राम पोस्ट

प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीने आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या मुलीने  इन्स्टाग्रामवरुन या घटनेतील तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More »

पूरग्रस्तांसाठी विलासरावांचा मुलगा धावला, रितेशकडून 25 लाखांची मदत

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh deshmukh) पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत केली. 

Read More »

‘तारक मेहता…’फेम बापूजींचा 47 वा बर्थडे, मेकअपविना ओळखताही येणार नाहीत

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत बापूजींची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अमित भट्ट यांचा 47 वा वाढदिवस आहे. अमित हे बापूजींच्या मेकअपविना ओळखताही येणार नाही, इतके वेगळे दिसतात

Read More »

लानत है उनपे, जिनके पास दानत नहीं, पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बॉलिवूडला मनसेच्या कानपिचक्या

कोल्हापूर-सांगलीतील जनता पूरपरिस्थितीचा सामना करत असताना, महाराष्ट्राला कर्मभूमी मानणाऱ्या बॉलिवूडकरांनी त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवल्याचं मनसेने म्हटलं आहे

Read More »

बिचुकले, तुम्ही ‘हिंदी बिग बॉस’मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना हिंदी बिग बॉसच्या तेराव्या पर्वात सहभागी होण्याचं आमंत्रण सुपरस्टार सलमान खानने दिलं आहे.

Read More »

अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात, मुलीच्या विनयभंगाचा आरोप

‘कसौटी जिंदगी की’ मालिका फेम अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या पहिल्या पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. अभिनव गोहीलने आपल्या मुलीला अश्लाघ्य फोटो दाखवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप श्वेताने केला आहे

Read More »

दिशा पटानी को ‘पटाना’ औकात के बाहर : टायगर श्रॉफ

तू दिशा पटानीला डेट करत आहेस का? असा प्रश्न टायगर श्रॉफला इन्स्टाग्रामवर विचारण्यात आला होता. यावर ती माझ्या लायकीबाहेर आहे, असं उत्तर टायगरने दिलं.

Read More »

वरुण-साराच्या ‘कूली नं 1’ चं पहिलं पोस्टर

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘कूली नंबर 1’ च्या रिमेकची शूटिंग सुरु झाली आहे. गोविंदा आणि करिश्माचा हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Read More »

प्रकाश राज आणि कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भाजप खासदाराचा माफीनामा

मैसूरमधील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्याविषयी सोशल मीडियावर लेखन केले होते. त्याबद्दल दोन वर्षांनी सिम्हा यांनी खेद व्यक्त केला आहे

Read More »

लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या लोकसभेतील अनुपस्थितीमुळे सध्या चर्चेत आहे. पंजाबच्या गुरदासपूरमधून सनी देओल भाजपकडून खासदार म्हणून निवडून आला.

Read More »

‘बाहुबली’फेम अभिनेत्याच्या पत्नीचा गळफास, पती सिनेमात काम करत असल्याने आत्महत्या

दाक्षिणात्य टीव्ही मालिका आणि बाहुबली चित्रपटात छोटेखानी भूमिका केलेला अभिनेता मधु प्रकाशच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Read More »

कोल्हापुरात प्रलय, राणादा छत्री धरुन, पाठक बाई गुडघाभर पाण्यात!

हार्दिक जोशी अर्थात राणादा आणि अक्षया देवधर अर्थात पाटक बाई, धनश्री काडगावकर अर्थात नंदीता वहिनी या सर्व कलाकारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.

Read More »

ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा पहिल्या महायुद्धावर सिनेमा, ‘1917’चा धडाकेबाज ट्रेलर

‘स्कायफॉल’, ‘स्पेक्टर’ आणि ‘अमेरिकन ब्युटी’ यांसारख्या चित्रपटांचे ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडेस आता ‘1917’ हा पहिल्या महायुध्दावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत.

Read More »

विनोदी अभिनेता किकू शारदाविरोधात 50 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

द कपिल शर्मा शो अभिनेता किकू शारदासह पाच जणांनी ट्रस्टच्या माध्यमातून आपली 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका कला दिग्दर्शकाने केला आहे. मात्र किकूने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत.

Read More »