AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई शपथ्थ… रात्री 3 वाजता घोड्यांची मिटिंग, सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये भयंकर पार्टी; अखेर…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. सलमान खानची जबरदस्ती अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्महाऊसबद्दल अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. बॉल

आई शपथ्थ... रात्री 3 वाजता घोड्यांची मिटिंग, सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये भयंकर पार्टी; अखेर...
salman khan farmhouse panvel
| Updated on: Oct 08, 2025 | 3:58 PM
Share

बॉलिवूडचा किंग अर्थात सलमान खान आणि पार्ट्यांचे जवळचे संबंध आहेत. सलमान खान याचे पनवेल येथील फार्महाऊस पार्ट्यांसाठी फेमस आहे. राघव जुयाल सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर तब्बल तीन दिवस होता. या फार्महाऊसवर रात्रभर पार्ट्या सुरू असतात. हेच नाही तर धक्कादायक खुलासा करत राघव जुयाल याने सांगितले की, सलमान खान घोड्यांची मिटिंग बघण्यासाठी सर्वांना घेऊन गेला होता. रणवीर इलाहबादिया याच्या शोमध्ये राघव याने काही खुलासे केले आहेत. सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर नेमके काय सुरू असते हे स्पष्ट राघव याने सांगितले.

राघव जुयालने म्हटले की, जो मजा तिथे आला, त्याला काही सीमाच नाही. सलमान खानला लोकांचे लक्ष कसे ठेवायचे हे चांगल्याप्रकारे जमते. तिथे खतरनाक अशी पार्टी झाली. त्यानंतर मी तिथे घोड्यांची मिटिंग बघितली. सलमान खानने म्हटले की, चला आपण घोड्यांची मिटिंग बघूयात. ज्यावेळी सलमान खान आम्हाला घोड्यांची मिटिंग बघायला घेऊन गेला होता, त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असे काहीतरी बघितले.

सलमान खानच्या फार्महाऊसची मजा काहीतरी वेगळीच आहे. मुळात सलमान खान याचे फार्महाऊस एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षाही अधिक आलिशान आहे. तिथे रात्रभर पार्ट्या चालतात. जग वेगळे चालत आहे आणि त्यांची दुनिया वेगळी सुरू आहे. नेहमीच सलमान खान अधिक वेळ आपल्या पनवेल फॉर्महाऊसवर घालवताना दिसतो. सोशल मीडियावर सलमान खान पनवेल फॉर्म हाऊसचे फोटोही शेअर करताना दिसतो. सलमान खानचे कुटुंबिय देखील त्याचठिकाणी चांगला वेळ घालवतात.

अभिनेत्याचे हे फॉर्म हाऊस बिश्नोई टोळीने दिलेल्या धमकीनंतर चर्चेत आले. बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी काहीवेळा या फॉर्म हाऊसची रेकी केल्याची माहिती पोलिस तपासाता पुढे आली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर देखील फॉर्म हाऊसची रेकी करून गेले होते. आता सलमान खानच्या या फॉर्म हाऊसची सुरक्षा अधिक वाढवल्याचे देखील समजते. त्यामध्येच आता राघव याने इतका मोठा खुलासा सलमान खानच्या फॉर्म हाऊसबद्दल केला.

भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.