पहिल्याच हॉलिवूड सिनेमातील इंटिमेट सीन लीक, राधिका आपटे म्हणते...

आपल्या हॉट लूकसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री राधिका आपटेचा पहिला हॉलिवूड चित्रपट द वेडिंग गेस्ट (The Wedding Guest) मधील एक इंटिमेट सीन लीक झाला आहे. नुकंतच चित्रपटाबाबत प्रसारमाध्यमांंना दिलेल्या एका मुलाखतीत इंटिमेंट सीनबाबत राधिकाने मौन सोडले आहे.

पहिल्याच हॉलिवूड सिनेमातील इंटिमेट सीन लीक, राधिका आपटे म्हणते...

मुंबई : आपल्या हॉट लूकसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री राधिका आपटेचा पहिला हॉलिवूड चित्रपट द वेडिंग गेस्ट (The Wedding Guest) मधील एक इंटिमेट सीन लीक झाला आहे. या चित्रपटात राधिकाने स्लमडॉग मिलेनिअर चित्रपटातील अभिनेता देव पटेलसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मात्र हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी राधिकाचा देव पटेल सोबतच एक इंटिमेट सीन इंटरनेटवर व्हायरल होत आहे. नुकंतच चित्रपटाबाबत प्रसारमाध्यमांंना दिलेल्या एका मुलाखतीत इंटिमेंट सीनबाबत राधिकाने मौन सोडले आहे. यावेळी बोलताना तिने लोकांच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

View this post on Instagram

 

???? @manasisawant @kritikagill @who_wore_what_when

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

लोकांच्या खराब मानसिकतेमुळे माझ्या चित्रपटातील इंटिमेंट सीन लीक झाले. या चित्रपटात इतरही चांगले सीन आहेत, मात्र ते व्हायरल झाले नाहीत. फक्त हाच सीन व्हायरल झाला. याचाच अर्थ लोकांची मानसिकता खराब आहे. तसेच या इंटिमेट सीनमध्ये मी आणि देव आम्ही दोघेही आहोत, मात्र हा सीन फक्त माझ्या नावाने व्हायरल होत आहे, देव पटेल यांच्या नावे नाही. असे राधिकाने प्रसारमाध्यामांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

View this post on Instagram

 

I found the most obvious place on a boat to sit. ? @rekapalli #boat

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

याआधीही राधिकाच्या चित्रपटातील किंवा वेब सीरीजमधील असे अनेक इंटिमेट सीन व्हायरल झाले आहेत. याआधी तिच्या पार्च्ड (Parched) चित्रपटातील बोल्ड सीन व्हायरल झाला होता. त्यावेळी मुलाखतीत तिने “मला बोल्ड सीन आणि इतर सीन देण्यात कोणताही फरक जाणवत नाही. मी खूप उत्तम पद्धतीने बोल्ड सीन देऊ शकते. तसेच बोल्ड सीन देताना मी खूप कम्फर्टेबल असते असे राधिकाने त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.”

 

View this post on Instagram

 

? @ishaannair7 @taniafadte @g.luca_makeup

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *