शिबानी दांडेकरचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटलं ‘ती आहे प्रेग्नंट’, जाणून घ्या फोटो मागील सत्य

खंडाळ्यातील फार्म हाऊसला लग्न झाल्यानंतर अनेकांच्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानी दांडेकरांचे फोटो पाहायला मिळाले त्यावेळी नववधु शिबानी अतिशय सुंदर दिसत होती.

शिबानी दांडेकरचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटलं 'ती आहे प्रेग्नंट', जाणून घ्या फोटो मागील सत्य
शिबानी दांडेकरांच्या या फोटोवर अनेक नेटक-यांना शंका
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:49 AM

मुंबई – फरहान अख्तर (farhan akhtar) याचं दुसरं लग्न खंडाळा (khandala) येथील एका फार्म हाऊसवरती कुटुंबियांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थित झालं. शिबानी दांडेकर (shibani dandekar) ही मागील चार वर्षापासून फरहान अख्तर याला डेट करीत होती. दोघांचे संबंध अधिक चांगले असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात होते. दोघे अनेकदा एकत्र देखील दिसले होते. काल दोघांनी खंडाळ्यातील एका फार्म हाऊसमध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या विषयाला पुर्णविराम दिला. फरहान अख्तरचं हे दुसरं लग्न असून त्याने पहिल्या पत्नीसोबत 16 वर्षे संसार देखील केला आहे. तसेच त्याला पहिल्या पत्नीकडून दोन मुली देखील आहेत. फरहान अख्तर याची बाहेर अफेअर सुरू असल्याचे समजताच पहिल्या पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिबानी दांडेकर ही फरहानच्या आयुष्यात आली. चार वर्षे दोन एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Angel Jiya (@angeljiya15)

खरंच प्रेग्नंट आहे का शिबानी ?

फरहानची पहिली भेट शिबानी सोबत एका वाहिनीच्या रियलिटी शो दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत संवाद साधायला सुरूवात केली. दोघं अनेकदा देशात आणि परदेशात फिरताना देखील दिसले आहेत. त्यामुळं दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची देखील चर्चा होती. परंतु त्यावेळी दोघांनी प्रेमाची कबुली दिली नाही. पण अनेकदा दोघे एकत्र हॉटेलमध्ये इतरत्र फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरताना दिसले आहेत. त्यामुळे दोघांची चर्चा कायम असायची. फरहान अख्तर यांने आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या सिनेमांमुळे तो देखील चांगला चर्चे त आहे. तसेच त्याने काही चित्रपटात अशा भूमिका केल्या आहेत, की त्या लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. त्यामुळे तो त्याच्या करिअरमध्ये यशस्वी झाला आहे. काल झालेल्या लग्नातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातील अनेकांची नजर तिच्या लग्नातील ड्रेसवर गेली आणि तिथून शिबानीच्या पोटावर अनेकांनी टिपणी केली आहे, अनेक नेटक-यांनी ती प्रेग्नंट असल्याचे म्हणटले आहे. कारण तिचं पोट तसं दिसत असल्याने अनेकांना ती प्रेग्नंट असल्याची शंका आली आहे. नेटवरती तशी चर्चा सुध्दा तुम्हाला पाहायला मिळेल.

फोटो मागील सत्य

खंडाळ्यातील फार्म हाऊसला लग्न झाल्यानंतर अनेकांच्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानी दांडेकरांचे फोटो पाहायला मिळाले त्यावेळी नववधु शिबानी अतिशय सुंदर दिसत होती. त्यावेळी तिच्या काही चाहत्यांना आणि नेटक-यांना ती प्रेग्नंट असल्याची शंका आहे. परंतु व्हायरल झालेल्या फोटोत ज्या पध्दतीने शिबानी दांडेकर ड्रेस घातला आहे, त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. तसेच ती प्रेग्नंट नसून फोटो पाहून अनेकांनी आपली मतं प्रकट केली आहेत. फरहान आणि शिबानी दांडेकर त्यांच्या आयुष्यात अत्यंत खुष असून त्यांना आता आपण शुभेच्छा देऊ या.

अनन्या पांडेवर पोलिसांची कारवाई, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी एकाच चित्रपटात, प्रभास म्हणतो ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’

अभिनेत्री जिया खानचा मृत्यू, सूरज पांचोलीला अटक, 9 वर्षे जुनी बॉलिवूडची भळभळती जखम

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.