दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा अल्बम, पाहा खास फोटो

  • Sachin Patil
  • Published On - 23:18 PM, 20 Nov 2018
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा अल्बम, पाहा खास फोटो
(फोटो : इंस्टाग्राम)

मुंबई : इटलीत लग्न करुन परतल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादूकोणने खास फोटो शेअर केले आहेत. रणवीर आणि दीपिका यांनी इटलीतील लेक कोमो इथे लग्न केलं. बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने लग्न केलं. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला लग्न सोहळा दुपारी 4.45 वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला केवळ 30 नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा समावेश होता.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

दीपिका आणि रणवीरचे मोठ्या फौजफाट्यात लग्न झालं. यावेळी पाण्यातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे लग्न ठिकाणाला छावणीचं स्वरुप आले होते.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

दरम्यान, दीपिका आणि रणवीर यांचं लग्न झाल्याने सोशल मीडियावरुन दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

लग्नानंतर दीपिका आता सासरला गेली आहे. तिने लग्नानंतर पहिल्यांदाच सर्व फोटो शेअर केले आहेत. रिल लाईफमधली जोडी रिअल लाईफमध्येही छान दिसत आहे.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

पाहा आणखी फोटो (फोटो : इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)