Priyanka Chopra | भर कार्यक्रमात प्रियांका चोप्राकडून निकचा किस, पाहा व्हिडीओ

ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये प्रियांकाचा पती निक जोनसचा एक परफॉर्म होता. या कार्यक्रमामध्ये स्टेजवर प्रियांका चोप्रासोबत केटी होम्स देखील होती.

Priyanka Chopra | भर कार्यक्रमात प्रियांका चोप्राकडून निकचा किस, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 12:54 PM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नुकताच न्यूयॉर्कमध्ये पाणीपुरी खातानाचा एक व्हिडीओ प्रियांकाचा तूफान व्हायरल झाला होता. त्यापूर्वी प्रियांकाने मुलगी मालतीसोबतचा न्यूयॉर्कमधील (NewYork) एक खास फोटो शेअर केला. प्रियांकाचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडलाय. सध्या प्रियांका आणि तिचा पती निक जोनसचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमुळे (Video) आता प्रियांका चर्चेत आलीये.

इथे पाहा प्रियांका चोप्राचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Jerry x Mimi ? (@jerryxmimi)

प्रियांका आणि निकचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांका आणि निकचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रियांकाने एका मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर गेल्यानंतर निकची किस घेतलीये आणि मिठी मारलीये. दोघांचे प्रेम पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत. शनिवारी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये प्रियांका चोप्रा होस्ट होती. तिथे तिने स्टेजवर येताच निकला किस केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

न्यूयॉर्कमध्ये भर कार्यक्रमात प्रियांका चोप्राने निक जोनसला केले किस

ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये प्रियांकाचा पती निक जोनसचा एक परफॉर्म होता. या कार्यक्रमामध्ये स्टेजवर प्रियांका चोप्रासोबत केटी होम्स देखील होती. प्रियांका गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रियांका आपल्या चाहत्यांसाठी न्यूयॉर्कमधील काही स्पेशल फोटो आणि व्हिडीओ सातत्याने शेअर करत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाचे हे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडत आहेत.

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.