Kumar Sanu | गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण, घरात क्वारंटाईन

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected Kumar Sanu).

Kumar Sanu | गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण, घरात क्वारंटाईन
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 6:25 PM

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected Kumar Sanu). कुमार सानू बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत. कुमार सानू यांचा मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी कुमार सानू यांना कोरोना झाल्याची माहिती दिली (Corona infected Kumar Sanu).

कुमार सानू गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने अमेरिकेतील लॉस अँजिल्स शहरात जाणार होते. पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने एक वृत्त वाहिनीला दिली.

Unfortunately Sanuda has tested Corona positive, please pray for his good health. Thank you? Team KS

Posted by Singer Kumar Sanu on Thursday, 15 October 2020

कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली सना आणि एना हे अमेरिकेतील लॉस अँजल्स शहरातमध्ये राहतात. कुमार सानू जवळपास प्रत्येक महिन्याला त्यांना भेटायला जात होते. पण जानेवारीनंतर कोरोनाचा धोका वाढल्याने त्यांना अमेरिकते जायला मिळाले नाही. त्यानंतर ते या महिन्यात जात होते, पण जाऊ शकले नाही.

कुमार सानू यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कोरोना झाल्याची पोस्ट करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनी लवकर बरे व्हा अशी प्रार्थना केली आहे.

संबंधित बातम्या :

‘हे काय आहे?’; नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर ठेवला असा DP की चाहते गडबडले

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.