Gangubai Kathiawadi : अजय देवगणचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज, उद्या ट्रेलर होणार रिलीज; चित्रपट रिलीजची तारिख ठरली

काही दिवसांपुर्वी गंगुबाई काठीयावाडी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. त्यावेळी त्या पोस्टरची सुध्दा खूप चर्चा झाली होती. तसेच या चित्रपटातील कथा आणि कलाकार याविषयी सुध्दा नेटक-यांच्यामध्ये चर्चा रंगली होती. पोस्टरमध्ये अलिया भट्ट गंगुबाईच्या लुकमध्ये दिसत होती.

Gangubai Kathiawadi : अजय देवगणचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज, उद्या ट्रेलर होणार रिलीज; चित्रपट रिलीजची तारिख ठरली
अजय देवगनचा फर्स्ट लुक
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 5:26 PM

मुंबई – गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi) या बहुचर्चित चित्रपटाचं ट्रेलर (trailor) उद्या रिलीज होणार असल्याचं काल अलिया भट्ट (alia bhatt)  यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे, कोरोनाच्या काळात अनेकदा या चित्रपटाच्या बातम्या व्हायरल झाल्याच्या आपण ऐकल्या असतील. पोस्टर रिलीज झाल्यानंतर ह्या चित्रपटात काय कथा असेल यावर सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाली आहे. सगळ्यांना उत्सुकता उद्याच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. तसेच हा चित्रपट येत्या 25 तारखेला थिअटरमध्ये पाहावयास मिळणार आहे. आज चित्रपटात मुख्यभूमिकेत असलेल्या अजय देवगण यांचा फर्स्ट लुक (first look) रिलीज करण्यात आला आहे. संजय लीला भंन्साळी यांनी या चित्रपटाचं डायरेक्शन केलं असून हा चित्रपट चांगला झाला असल्याने संजय लीला भंन्साळी उत्साही असल्याचे पाहावयास मिळतं आहे. नुकताच अजय देवगणचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यानंतर त्यावर अनेक चाहते कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अजयने एक काळा रंगाचा चेष्मा घातला आहे. त्याचबरोबर टोपी सुध्दा घातली असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

रणवीर सिंहने केली कमेंट ?

अजय देवगणचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासून तिथं अजयच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिलेल्या कमेंट पाहायला मिळत आहे. अजय देवगणने सुध्दा हा बॅनर आपल्या अकाऊंटवरती शेअर केला असून तिथं सुध्दा चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांच्यासोबत रणवीर सिंहने कमेंट केली आहे. त्यामध्ये त्याने फक्त पावर असं म्हणटलं आहे. त्याचबरोबर हुमा कुरेशी यांनी सुध्दा कमेंट केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज होणार असून चित्रपट सुध्दा याच महिन्यात रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

पोस्टर झालं व्हायरल

काही दिवसांपुर्वी गंगुबाई काठीयावाडी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. त्यावेळी त्या पोस्टरची सुध्दा खूप चर्चा झाली होती. तसेच या चित्रपटातील कथा आणि कलाकार याविषयी सुध्दा नेटक-यांच्यामध्ये चर्चा रंगली होती. पोस्टरमध्ये अलिया भट्ट गंगुबाईच्या लुकमध्ये दिसत होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून गंगुबाईच्या घरच्यांनी या चित्रपटाला विरोध केला होता असं समजतंय. अलिया भट्ट आणि अजय देवगण यांचा हा चित्रपट थिअटरमध्ये खूप कमाई करेल अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये होती. 25 तारखेला चित्रपट रिलीज झाल्यानंतर नेमकं त्या चित्रपटाची स्टोरी काय आहे. तो लोकांच्या पसंतीला किती उतरतोय हे पाहावं लागले.

Sonalee Kulkarni : ‘हवा सी उडती जाऊ…’ सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा

ऐश्र्वर्या रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रूग्णालयात दाखल; नेटक-यांमध्ये वेगळीच चर्चा

Kareena Kapoor : ‘माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा मला वाईट वाटायचं’ पण आता…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.