‘हंगामा-2’मधील अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज; हॉस्पिटलमधील मुलीचा फोटो शेअर करत म्हणाली…

माझ्या मुलीच्या जन्मापर्यंतचा काळ हा कठीण काळ होता, मात्र डॉ. सुनील इसवार आणि त्यांची टीम आमच्यासोबत होती, त्यांनीच माझी प्रसूती सुरळीत कशी होईल याची खात्री होईल यासाठी प्रयत्न केले म्हणून मी त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे असंही तिने म्हटले आहे.

'हंगामा-2'मधील अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज; हॉस्पिटलमधील मुलीचा फोटो शेअर करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 7:30 PM

मुंबईः शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’ या चित्रपटातील अभिनेत्री प्रणिता सुभाषने (Actress Pranitha Subhash)  मुलीच्या जन्माचा फोटो (Daughter Photo) सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रणिता आणि तिचा पती नितीन राजूने आपण एका दिवसापूर्वी एका मुलीचे पालक झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रणिताने स्वत: मुलगी, कुटुंबीय आणि रुग्णालयातील डॉक्टरांसोबतचे तिचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर (Social Media) केले आहेत. या फोटोसोबत तिने आपल्या आई होण्याच्या दिवसातील काही आठवणी सांगितल्या आहेत. ती म्हणते की, हा काळ कठीण होता, मात्र डॉक्टर आणि त्यांच्या टीमने हा माझा कठीण काळ आनंदात घालवला असंही तिने म्हटले आहे.

फोटो शेअर करताना प्रणिताने लिहिले की, आमच्या मुलीचा जन्म झाल्यापासून, गेले काही दिवस माझ्यासाठी खूप चांगले गेले आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ आई डॉ. जयश्री मला मिळाली असल्याने मी खरोखर भाग्यवान असल्याचेही तिने म्हटले आहे.

हा कठीण काळ होता

माझ्या मुलीच्या जन्मापर्यंतचा काळ हा कठीण काळ होता, मात्र डॉ. सुनील इसवार आणि त्यांची टीम आमच्यासोबत होती, त्यांनीच माझी प्रसूती सुरळीत कशी होईल याची खात्री होईल यासाठी प्रयत्न केले म्हणून मी त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे असंही तिने म्हटले आहे.

कमीत कमी वेदनादायक

प्रणिताने पुढे लिहिले आहे मी आमचे ॲनेस्थेटिस्ट डॉ. सुब्बू आणि त्यांच्या टीमचे आभार मानू इच्छितो ज्यांनी ही प्रक्रिया कमीत कमी वेदनादायक असल्याची खात्री केली आहे.

प्रणीता-नितीनचे गेल्या वर्षी लग्न झाले

प्रणिता सुभाषने गेल्या वर्षी 2021 मध्ये बिझनेसमन नितीन राजूशी लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. प्रणिताने या वर्षी एप्रिलमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. कामाच्या बाबती प्रणिता आघाडीवर आहे. प्रणीताने शेवटचा चित्रपट अजय देवगण सोबत ‘भूज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘हंगामा-2’ मध्ये दिसली होती. प्रणिताने आत्तापर्यंत अनेक तमिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटांत काम केले आहे. तिने 2010 मध्ये ‘बावा’ मधून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.