क्वारंटाईनमध्ये घरबसल्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने बनवला चक्क वर्तमानपत्रापासून ड्रेस!

कृतिका गायकवाडने वर्तमानपत्रापासून एक ड्रेस बनवला आहे. कृतिकाने स्वतः वर्तमानपत्रापासून टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे.

क्वारंटाईनमध्ये घरबसल्या 'या' मराठी अभिनेत्रीने बनवला चक्क वर्तमानपत्रापासून ड्रेस!
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 7:27 AM

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व कलाकार आपल्या (Marathi Actress Krutika Gaikwad) आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी व्यायाम करत आहे, कोणी आपल्या मुलाबाळांसह वेळ घालवत आहे, तर कोणीही बागेत आणि शेतात काम (Marathi Actress Krutika Gaikwad) करत आहे.

अभिनेत्री आणि डांसर कृतिका गायकवाड हिने देखील लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या एक नवीन शक्कल लढवली आहे. कृतिका गायकवाडने वर्तमानपत्रापासून एक ड्रेस बनवला आहे. कृतिकाने स्वतः वर्तमानपत्रापासून टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. नंतर तो ड्रेस परिधान करून फोटोशूट देखील केले आहे (Marathi Actress Krutika Gaikwad).

‘क्वारंटाईनमधील प्रयोग’ असं कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. ‘युवा डान्सिंग क्वीन’ फेम कृतिकाचा हा नवीन ड्रेस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याआधी उशांचे आणि चादरींचे ड्रेस परिधान करण्याचे चॅलेंज व्हायरल झाले होते (Marathi Actress Krutika Gaikwad).

संबंधित बातम्या :

नवाजुद्दीन सिद्दीकी ईदसाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला, 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन

“एक दार बंद होतं तेव्हा दुसरं उघडतं”, लॉकडाऊनमध्ये अमेय वाघचा नवा प्रयोग

Lockdown | ‘सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो, पण स्वप्नांना नाही’, KBC पुन्हा सुरु होणार

प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, अभिजीत बिचुकलेचं पंतप्रधान मोदींना पत्र

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.