माऊली इज बॅक, रितेशच्या अॅक्शन थ्रिलर मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी माऊली सिनेमाच्या टीझरची क्रेझ कायम असतानाच आता सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. प्रेक्षकांना 14 डिसेंबर रोजी हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा पाहायला मिळणार आहे. रितेशचा पहिलाच मराठी सिनेमा लय भारीने कमाईची सर्व विक्रम मोडित काढले होते. त्यामुळे या सिनेमाचीही मोठी उत्सुकता लागली आहे. इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला… […]

माऊली इज बॅक, रितेशच्या अॅक्शन थ्रिलर मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी माऊली सिनेमाच्या टीझरची क्रेझ कायम असतानाच आता सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. प्रेक्षकांना 14 डिसेंबर रोजी हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा पाहायला मिळणार आहे. रितेशचा पहिलाच मराठी सिनेमा लय भारीने कमाईची सर्व विक्रम मोडित काढले होते. त्यामुळे या सिनेमाचीही मोठी उत्सुकता लागली आहे.

इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला… आपल्या सारखा TERROR नाय….. अशी कॅप्शन देत रितेशने ट्रेलर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

या ट्रेलरमध्ये रितेशची अॅक्शन थ्रिलर एंट्री दाखवण्यात आली आहे. सिनेमाला अजय-अतुल यांचं संगीत आहे, तर दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया डिसोझा या सिनेमाची निर्माती आहे. 14 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

रितेशचा पहिलाच मराठी सिनेमा लय भारीने मराठी सिनेमातील अनेक विक्रम मोडीत काढले होते. या सिनेमातील रितेशची माऊली ही भूमिका प्रेक्षकांच्या एवढी पसंतीस उतरली, की त्याला लोक आजही माऊली या नावानेच हाक मारतात.

या सिनेमाची रिलीज डेट अगोदर 21 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र याच दिवशी शाहरुख खानचा झिरो सिनेमा रिलीज होत असल्यामुळे रितेशने आपल्या सिनेमाची रिलीज डेट बदलली. रितेशने दाखवलेल्या या दिलदारपणाने शाहरुखही भारावला होता.

पाहा ट्रेलर :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.