प्रिया प्रकाशचा पुन्हा एकदा धुमाकूळ, किसिंग सीन व्हायरल

प्रिया प्रकाशचा पुन्हा एकदा धुमाकूळ, किसिंग सीन व्हायरल


मुंबई : एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार हे निश्चित झालंय. कारण, गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला प्रिया प्रकाशच्या डोळांच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं होतं. आता तिच्या आगामी सिनेमातला किसिंग सीन सध्या व्हायरल झालाय, जो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

वाचाबॉलीवूड पदार्पणाच्या सिनेमातच प्रिया प्रकाश वादात

प्रिया प्रकाशचा सिनेमा ओरु अडारच्या गाण्याचं तेलुगू व्हर्जन रिलीज झालंय. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा तर आहेच, शिवाय एका किसिंग सीनचीही तेवढीच चर्चा आहे. या सीनमध्ये तिचा कोस्टार रोशन अब्दुल राउफने तिला किस केल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI