ग्लॅमरस अभिनेत्री रिना अग्रवालचे EXCLUSIVE फोटो

मुंबई : हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या भूमिका साकराणारी अभिनेत्री रिना अग्रवाल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रीनाचे ग्लॅमरस आणि हॉटो फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रिना आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मैत्रीणीसोबत गोव्याला गेली होती. तिथले काही फोटो तिनं आपल्या इन्स्टा आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. बघुया रिनाचा ग्लँमरस अंदाज रीना अग्रवालने आतापर्यंत अनेक हिंदी […]

ग्लॅमरस अभिनेत्री रिना अग्रवालचे EXCLUSIVE फोटो
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 11:32 AM

मुंबई : हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या भूमिका साकराणारी अभिनेत्री रिना अग्रवाल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रीनाचे ग्लॅमरस आणि हॉटो फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रिना आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मैत्रीणीसोबत गोव्याला गेली होती. तिथले काही फोटो तिनं आपल्या इन्स्टा आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. बघुया रिनाचा ग्लँमरस अंदाज

रीना अग्रवालने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी कार्यक्रम आणि चित्रपटात काम केलं आहे.

अमिर खानसोबत तलाश, राजकुमार रावसोबत बेहन होगी तेरी अशा बड्या अभिनेत्यांसोबत रीनाने काम केलं आहे. याशिवाय झाला भोबाटा या मराठी चित्रपटातही रीनाने काम केलं आहे.

‘क्या मस्त है लाईफ’ आणि ‘क्राईम ब्रँच’ सारख्या प्रसिद्ध अशा हिंदी कार्यक्रमातही रिना अभिनय केला आहे. सध्या तिच्या ग्लॅमरस लूक आणि हॉट फोटोमुळे चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.