हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकी नगराळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकी नगराळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 8:19 AM

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या समक्ष सकाळी 6 वाजताच्या सुमारास आरोपीला उपस्थित करण्यात आले होते (Wardha Hinganghat Teacher Burnt Case). सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची वर्धा कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुढे तापासाठी गरज भासल्यास पोलीस कोठडीचा अधिकार राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती (Viky Nagrale sentenced to judicial custody).

यापूर्वी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी आरोपीला जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात ठेवले होते. पीसीआर दरम्यान पोलिसांकडून साहित्य जप्त करण्यात आले आहे (Viky Nagrale sentenced to judicial custody).

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण

30 वर्षीय प्राध्यापिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विक्की नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....