PHOTO : 90 च्या दशकातील बजाज चेतक नव्या रुपात

बजाज हे नाव ऐकलं की आपल्याला आठवते ती चेतक स्कूटर. आता ही चेतक स्कूटर नव्या रुपात (Bajaj chetak launch new look) आपल्या समोर येणार आहे.

| Updated on: Oct 16, 2019 | 7:38 PM
जर तुम्ही 80 आणि 90 चे दशक पाहिले तर हमारा बजाज नाव ऐकताच आपल्याला चेतक स्कूटर (Bajaj chetak launch new look) आठवते. ज्यावरुन अनेकदा आपण फिरलो आहे. आजही काही ठिकाणी ही गाडी आपल्या पाहायला मिळते. आता तीच चेतक स्कूटर नव्या रुपात (Bajaj chetak launch new look) आपल्या समोर येत आहे.

1 / 6
बजाज चेतकचा नवीन व्हर्जन इलेक्ट्रिक असणार आहे. त्यामुळे प्रदुषण होणार नाही. भारतात जानेवारी 2020 पर्यंत या स्कूटरच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या स्कूटरची लाँचिंग करण्यात आली. 

2 / 6
या नव्या चेतकमध्ये NCA सेलची IP67 रेटेड लीथिअम-आर्यन बॅटरी आहे. यामुळे 5 ते 15 अॅम्पिअरच्या सॉकेटने चार्जिंग केली जाऊ शकते. स्कूटरमध्ये इंटेलिजेंट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (IBMS) दिला आहे. जे चार्जिंग आणि डिस्चार्जला कंट्रोल करतात.

3 / 6
बजाज चेतक दोन ड्रायव्हिंग मोडमध्ये आहे. इको आणि स्पोर्ट्स अशा दोन मोडमध्ये या गाड्या उपलब्ध आहेत. या गाडीची रेंज 95 किलोमीटर आहे, तर स्पोर्ट्स मोडमध्ये 85 किलोमीटर आहे.

बजाज चेतक दोन ड्रायव्हिंग मोडमध्ये आहे. इको आणि स्पोर्ट्स अशा दोन मोडमध्ये या गाड्या उपलब्ध आहेत. या गाडीची रेंज 95 किलोमीटर आहे, तर स्पोर्ट्स मोडमध्ये 85 किलोमीटर आहे.

4 / 6
नव्या चेकमध्ये शीट मेटल बॉल पॅनल्स आहे आणि ट्युबुलर सिंगल साईड सस्पेंशन आहे. बजाज चेतक सहा रंगात उपलब्ध आहे. यामध्ये एलईडी हेडलाईट दिली आहे आणि डिजिटल कंसोल आहे. तसेच या गाडीला अॅपही कनेक्ट करता येऊ शकतो.

5 / 6
चेतकमध्ये रिव्हर्स असिस्ट मोडही दिला आहे. तसेच बजाज चेतकमध्ये रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमही आहे.

चेतकमध्ये रिव्हर्स असिस्ट मोडही दिला आहे. तसेच बजाज चेतकमध्ये रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमही आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.