लवकरच Bajaj Dominar 250 लाँच होणार, पाहा फीचर आणि किंमत

बजाज ऑटो नवीन डॉमिनार बाईक लाँच करत आहे. Bajaj Dominar 250 असं या बाईकचे (Bajaj Dominar 250) नाव आहे.

लवकरच Bajaj Dominar 250 लाँच होणार, पाहा फीचर आणि किंमत
Follow us
| Updated on: Mar 08, 2020 | 10:52 PM

मुंबई : बजाज ऑटो नवीन डॉमिनार बाईक लाँच करत आहे. Bajaj Dominar 250 असं या बाईकचे (Bajaj Dominar 250) नाव आहे. Dominar ब्रँडच्या नावाने बजाजची ही दुसरी बाईक असेल. कंपनीने एक टीजर व्हिडीओ लाँच करत बाईक लाँचिंगची (Bajaj Dominar 250) माहिती दिली.

बजाज डॉमिनार 250 मध्ये नवीन इंजिन मिळणार आहे. बजाज ऑटोकडे 250 सीसीचे इंजिन नाही. याचा अर्थ डॉमिनारमध्ये कंपनीने नवीन इंजिन दिले आहे. जे KTM 250 Duke मध्ये दिलेले 248.8 cc सिंगल-सिलिंडर इंजिनवर आधारित असेल. केटीएममध्ये हे इंजिन जवळपास 30 bhp पावर आणि 24 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. डॉमिनार 250 मध्ये हे इंजिन कमी पावरसह दिले जाऊ शकते. इंजिनमध्ये 6 गिअर असतील, असं म्हटलं जात आहे.

डॉमिनार 250 ची डिझाइन आणि स्टायलिंग डॉमिनार 400 प्रमाणे आहे. लीक झालेल्या फोटोमुळे स्पष्ट होत आहे की छोटी डॉमिनारमध्ये आता अप-साइड-डाऊन फ्रंट फोर्क्स, रेग्युलर अलॉय वील्ज, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब रेल्स आणि एलईडी टेललॅम्प मिळतील. डॉमिनार 400 प्रमाणे डॉमिनार 250 मध्ये ट्विन-पॉड एग्जॉस्ट सिस्टमही मिळेल.

किंमत

बजाज डॉमिनार 400 ची किंमत 1.90 लाख रुपये आहे. डॉमिनार 250 ची किंमत जवळपास 1.45 लाख रुपये असेल अशी शक्यता आहे. मार्केटमध्ये या बाईकची टक्कर Yamaha FZ25, KTM 250 Duke आणि Royal Enfield Thunderbird 350X सारख्या बाईकसोबत होईल.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.