VIDEO : बारामतीत दोन दारुड्यांची फायटिंग, एकमेकाला चिखलात लोळवलं
बारामती : दारूची नशा एकदा काय अंगात भिनली तर तळीराम काय करेल याचा नेम नाही. एका देशी दुकानाबाहेर दोन दारुड्यांची तुफान हाणामारी झाली . पाण्यात ऐकमेकांना लोळवून दोघांनी मारामारी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Non Stop LIVE Update