Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या परराज्यातील सीमा बंद करण्याची शक्यता” date=”20/03/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या परराज्यातील सीमा बंद करण्याची शक्यता,परदेशातून आलेल्या कोरोना संशयितांना राज्यात प्रवेश करण्यास बंदीचे संकेत,ज्या राज्यात विमानतळावर परदेशी नागरिक आले असतील तिथेच विलगीकरण करण्याचा प्रयत्न, राज्याच्या सीमांवर पोलिसांच्या टीमची नजर @gajananumate — TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2020 [/svt-event] [svt-event […]

Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 12:06 PM

[svt-event title=”नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या परराज्यातील सीमा बंद करण्याची शक्यता” date=”20/03/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात जनजागृतीसाठी विशेष मोहिम ” date=”20/03/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोनाच्या जनजागृतीसाठी कचरा गाड्यांच्या मदतीनं आजपासून विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. प्रत्येक वस्तीत ‘मी तुकाराम मुंढे बोलतेय, आपले हात स्वच्छ धुवा’ ची ध्वनिफीत वाजवली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनापासून सुरक्षित राहण्याच्या टिप्स देत आहेत. कचरासंकल करणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून शहरातील कानाकोपऱ्यात जनजागृती केली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद ” date=”20/03/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद करण्यात आला आहे. शहरातील सर्व दुकाने, हॉटेल बंद आहेत. संपूर्ण शहरात शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”धनगर साहित्य संमेलन पुढे ढकलले” date=”20/03/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर येथे होणारे धनगर साहित्य संमेलन पुढे ढकलले आहे. सांगोला येथे 28 आणि 29 तारखेला चौथे धनगर साहित्य संमेलन होणार होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संमेलन पुढे ढकलले. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाचा कोल्हापुरी चप्पल आणि पर्यटन व्यवसायालाही फटका ” date=”20/03/2020,11:51AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा कोल्हापुरी चप्पल आणि पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. पर्यटक नसल्याने चप्पल लाईनमधील दिवसाचे आठ ते नऊ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”केडीएमसी प्रशासनाच्या आदेशानंतरही कल्याणमध्ये दुकाने सुरुच” date=”20/03/2020,11:40AM” class=”svt-cd-green” ] कल्याणमध्ये केडीएमसी प्रशासनाच्या आदेशानंतरही काही दुकाने सुरु आहेत. पोलिसांच्या आवाहनानंतर दुकाने बंद करण्यात आली. काही व्यापारी आदेश न मानण्याच्या मनस्थितीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकचा ऐतिहासिक सराफ बाजार आजपासून बंद” date=”20/03/2020,8:46AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकचा सराफ बाजार आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे. सराफ असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या धसक्याने प्रतिष्ठीत कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या तारखेत बदल ” date=”20/03/2020,8:43AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या धसक्याने प्रतिष्ठीत कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 12 मे ते 23 मे दरम्यान हा कार्यक्रम होता. आता याच्या तारखेत बदल करुन जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितलं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील कोरोना रुग्णाचे दुसऱ्या टप्प्यातील अहवाल निगेटिव्ह” date=”20/03/2020,8:38AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. पहिल्या रुग्णांचे दुसऱ्या टप्प्यातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासण्या निगेटिव्ह आल्याने पहिल्या रुग्ण आयसोलेशनमधून बाजूच्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्याची लॉक डाऊनच्या दिशेने वाटचाल” date=”20/03/2020,8:32AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात लवकरच लॉक डाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील सर्व दुकानं, व्यापार, हॉटेल्स पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील सुमारे 82 संघटनांचा बंदमध्ये सहभाग आहे. सुमारे 35 ते 40 हजार दुकानदार, व्यावसायिक यात सहभागी झाले आहेत. अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाची तपासणी ” date=”20/03/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे विमानतळावर कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. आज 20 मार्च रोजी Dubai To Pune फ्लाईट पुणे येथे पहाटे 4 वाजता पोहोचले. त्यामध्ये एकूण 115 भारतीय प्रवासी आहेत. सर्वांची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्यात आलेली आहे. सदर तपासणीमध्ये कोरोना संशयित रुग्ण कोणीही आढळून आलेले नाहीत. तसेच यामध्ये एका नागरिकाने स्वत स्वतःहून आजारी (कफ) असल्याचे लेखी पत्रकात नमूद केले होते. त्यामुळे त्याला पुण्यातील नायडू हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.