मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली!

रायगड : मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली. पुण्या कडे जाणाऱ्या आरामबसचा अवघड वळणावर अपघात झाला. अवघड चढणीवर वळण घेताना गाडी चढणीवरुन पाठीमागे येऊन सुरक्षा काठड्यावर अडकली. या अपघातात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. बाकी सर्व सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जखमी प्रवाशांना खोपोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   आयआरबी यत्रंणा, खोपोली पोलीस, …

, मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली!

रायगड : मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली. पुण्या कडे जाणाऱ्या आरामबसचा अवघड वळणावर अपघात झाला. अवघड चढणीवर वळण घेताना गाडी चढणीवरुन पाठीमागे येऊन सुरक्षा काठड्यावर अडकली.

, मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली!

या अपघातात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. बाकी सर्व सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जखमी प्रवाशांना खोपोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

, मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली!

 

आयआरबी यत्रंणा, खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस यांच्या टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा झाला असून, बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *