शोरुमची काच फोडून कार पहिल्या मजल्यावरुन थेट खाली

पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरात शोरुमच्या पहिल्या मजल्याची काच फोडून कार थेट रस्त्यावर कोसळली

| Updated on: Dec 10, 2019 | 2:40 PM
चित्रपटांमध्ये शोभेल असा थरारक प्रकार पनवेलमध्ये पाहायला मिळाला. शोरुमच्या पहिल्या मजल्यावरुन कार चक्क खाली कोसळली.

चित्रपटांमध्ये शोभेल असा थरारक प्रकार पनवेलमध्ये पाहायला मिळाला. शोरुमच्या पहिल्या मजल्यावरुन कार चक्क खाली कोसळली.

1 / 6
पनवेलमधील  खांदा कॉलनी परिसरात हायवे शेजारी असलेल्या किआ कंपनीच्या शोरुममध्ये हा प्रकार घडला.

पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरात हायवे शेजारी असलेल्या किआ कंपनीच्या शोरुममध्ये हा प्रकार घडला.

2 / 6
शोरुमच्या पहिल्या मजल्याची काच फोडून कार थेट रस्त्यावर कोसळली.   ही घटना आज (मंगळवार 10 डिसेंबर) सकाळी घडली.

शोरुमच्या पहिल्या मजल्याची काच फोडून कार थेट रस्त्यावर कोसळली. ही घटना आज (मंगळवार 10 डिसेंबर) सकाळी घडली.

3 / 6
सुदैवाची गोष्ट म्हणजे गाडीतील ड्रायव्हर या घटनेत सुखरुप आहे. चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

सुदैवाची गोष्ट म्हणजे गाडीतील ड्रायव्हर या घटनेत सुखरुप आहे. चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

4 / 6
 पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे गाडीचा पुढील भाग चेपला गेला. तर शोरुम आणि गाडीच्या काचांचा   तुकडे खाली उभ्या असलेल्या इतर गाड्यांवर उडाले

पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे गाडीचा पुढील भाग चेपला गेला. तर शोरुम आणि गाडीच्या काचांचा तुकडे खाली उभ्या असलेल्या इतर गाड्यांवर उडाले

5 / 6
चालकाचा पाय अॅक्सलरेटरवर पडल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शोरुम प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.

चालकाचा पाय अॅक्सलरेटरवर पडल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शोरुम प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.