पुण्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू, उपचारादरम्यान गरोदर महिलेलाही संसर्ग झाल्यानं खळबळ

पुण्यात एका प्रसूतिगृहामध्ये उपचारादरम्यान एका गरोदर महिलेलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे (Corona infection to pregnant women). यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू, उपचारादरम्यान गरोदर महिलेलाही संसर्ग झाल्यानं खळबळ
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 4:17 PM

पुणे : पुण्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानं आणखी तीन जणांचा जीव घेतला आहे. यासह आता पुण्यात मृतांचा आकडा 36 वर पोहचला आहे. संबंधित रुग्णावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पुण्यात 4 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यात एका प्रसूतिगृहामध्ये उपचारादरम्यान एका गरोदर महिलेलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे (Corona infection to pregnant women). यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रसूतिगृहामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या 2 डॉक्टरांसह 5 ते 6 नर्स यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तसेच संपूर्ण रुग्णालयात खबरदारी बाळगण्यात येत आहे.

एकूणच पुण्यासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. यानंतर आज (14 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील लॉकडाऊनला 3 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नागरिकांना एकत्र येण्यापासून रोखणे आणि त्याद्वारे संसर्ग नियंत्रित करत संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणं असा यामागे उद्देश आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

Lockdown Extension : मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणतात….

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Corona infection to pregnant women

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.