Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर, 2436 नवे रुग्ण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर,  2436 नवे रुग्ण
Picture

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर

25/05/2020,7:56PM

 

Picture

नारायण राणे राज्यपालांची भेट घेणार

25/05/2020,2:12PM
Picture

शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

25/05/2020,12:17PM
Picture

'उत्तर प्रदेशच्या मजुरांनाही महाराष्ट्राची परवानगी घ्यावी लागेल', राज ठाकरे यांची योगी आदित्यनाथांवर टीका

25/05/2020,12:06PM
Picture

गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा 'सामना'तून राज्यपालांना सवाल

25/05/2020,12:39PM
Picture

महाराष्ट्राची केरळकडे 150 डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची मागणी

25/05/2020,9:56AM
Picture

देशात 24 तासात 6 हजार 977 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर

देशात कोरोनाचा कहर सुरुच, गेल्या 24 तासात 6 हजार 977 नवे रुग्ण, 154 रुग्णांचा मृत्यू, देशातील एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर, देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण बरे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

25/05/2020,9:20AM
Picture

नागपूर पोलिसांना मोठा दिलासा, 81 संशयित पोलिसांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह

नागपूर पोलिसांना मोठा दिलासा, तपासणी केलेल्या 81 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह, लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली होती, यापूर्वी दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने भितीचं वातावरण होतं

25/05/2020,9:37AM
Picture

नाशिकमध्ये 24 तासात 61 नवे कोरोना रुग्ण, येवल्यात पुन्हा शिरकाव

25/05/2020,9:32AM
Picture

महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ

महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ

25/05/2020,9:15AM
Picture

पुणे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरणासाठी 12 हजार खाटांची व्यवस्था

पुणे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरणासाठी 12 हजार खाटांची व्यवस्था, आतापर्यंत 314 ठिकाणी 41 हजार खाटा उपलब्ध आहेत, प्रशासनाकडून 64 हजार खाटांची व्यवस्था, 31 मे नंतर व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता, त्यावेळी रुग्णसंख्या वाढणार, त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन 

25/05/2020,9:13AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात 1301 कोरोनाबाधित, 16 रुग्णांची वाढ

औरंबाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, दिवसाच्या सुरुवातीलाच 16 नवे रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 1301 वर, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये 10 महिला तर 6 पुरुषांचा समावेश 

25/05/2020,9:09AM
Picture

उल्हासनगरमध्ये कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा 191 वर

उल्हासनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 25 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 191 वर, तर 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू, 61 रुगण बरे, सम्राट अशोक नगर, आंबेडकर नगर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत

25/05/2020,9:06AM
Picture

25/05/2020,8:52AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *