Corona | राज्यात एका दिवसात तब्बल 72 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार गेला (Corona Patient In Maharashtra) आहे. आज दिवसभरात राज्यात 72 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona | राज्यात एका दिवसात तब्बल 72 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार गेला (Corona Patient In Maharashtra) आहे. आज (31 मार्च) दिवसभरात नव्या 72 रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण, 2 रुग्ण पुण्याचे, 3 अहमदनगरचे, 2 ठाण्याचे, 2 कल्याण-डोंबिवलीचे, 2 नवी मुंबईचे तर 2 वसई विरारचे आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 151 वर पोहोचली आहे. तर राज्यातील संख्या ही 302 वर पोहोचली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काल (31 मार्च) राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 220 होती. त्यात आज नव्याने 72 रुग्णांची भर पडली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. ही वाढलेली आकडेवारी धक्कादायक आहे. यामुळे महाराष्ट्रात हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत दहा जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईत 7, नवी मुंबई, पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला (Rise in Maharashtra Corona Patients) आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 151
पुणे – 36
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 9
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 9
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
बुलडाणा – 3
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 302

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई384423741227
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
41863684
नवी मुंबई मनपा26178052
कल्याण डोंबिवली मनपा12409121
उल्हासनगर मनपा3136
भिवंडी निजामपूर मनपा120116
मिरा भाईंदर मनपा64715713
पालघर 14113
वसई विरार मनपा82710527
रायगड574518
पनवेल मनपा46821
नाशिक (शहर +ग्रामीण)36428
मालेगाव मनपा74752
अहमदनगर (शहर+ग्रामीण)108366
धुळे14016
जळगाव 610172
नंदूरबार 343
सोलापूर8724168
सातारा490316
कोल्हापूर 42924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी24225
औरंगाबाद14621465
जालना1190
हिंगोली 14910
परभणी571
लातूर 11883
उस्मानाबाद 6630
बीड460
नांदेड 1086
अकोला 5711428
अमरावती 21316
यवतमाळ 130220
बुलडाणा 5883
वाशिम 80
नागपूर5568410
वर्धा 1101
भंडारा2900
गोंदिया 6110
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3200
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59013
एकूण65168280812197
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *