पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (COVID 19 Patients Maharashtra) आहे. आज (9 एप्रिल) राज्यात 162 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (COVID 19 Patients Maharashtra) आहे. आज (9 एप्रिल) राज्यात 162 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 297 वर पोहोचली आहे. यात मुंबई, ठाणे आणि पुण्यातील कोरोना रुग्ण हे धक्कादायक रित्या वाढताना दिसत आहे.

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार पाहायला मिळत (COVID 19 Patients Maharashtra) आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे.

आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

  • मुंबई – 143
  • पुणे – 03
  • पिंपरी चिंचवड – 02
  • यवतमाळ – 01
  • औरंगाबाद 03
  • ठाणे 01
  • नवी मुंबई 02
  • कल्याण-डोंबिवली 04
  • मीरा-भाईंदर 01
  • वसई विरार 01
  • सिंधुदुर्ग 01
  • एकूण : 162

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज 60 ते 100 रुग्णांची वाढ होत आहे. आज मुंबईत 143 रुग्ण वाढले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 857 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी कोरोना हा चिंतेचे विषय बनला आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबा घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.

पुण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या वर गेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड 5 जणांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 204 झाला (COVID 19 Patients Maharashtra) आहे.

आतापर्यंत ताजी आकडेवारी पाहा

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई384423741227
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
41863684
नवी मुंबई मनपा26178052
कल्याण डोंबिवली मनपा12409121
उल्हासनगर मनपा3136
भिवंडी निजामपूर मनपा120116
मिरा भाईंदर मनपा64715713
पालघर 14113
वसई विरार मनपा82710527
रायगड574518
पनवेल मनपा46821
नाशिक (शहर +ग्रामीण)36428
मालेगाव मनपा74752
अहमदनगर (शहर+ग्रामीण)108366
धुळे14016
जळगाव 610172
नंदूरबार 343
सोलापूर8724168
सातारा490316
कोल्हापूर 42924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी24225
औरंगाबाद14621465
जालना1190
हिंगोली 14910
परभणी571
लातूर 11883
उस्मानाबाद 6630
बीड460
नांदेड 1086
अकोला 5711428
अमरावती 21316
यवतमाळ 130220
बुलडाणा 5883
वाशिम 80
नागपूर5568410
वर्धा 1101
भंडारा2900
गोंदिया 6110
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3200
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59013
एकूण65168280812197
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *