दादरमध्येही कोरोनाचा शिरकाव, शिवाजी पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण

दादर चौपाटीजवळील एका इमारतीत राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाला (Dadar Corona Positive patient) कोरोनाची लागण झाली आहे.

दादरमध्येही कोरोनाचा शिरकाव, शिवाजी पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 4:36 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Dadar Corona Positive patient)  आहे. राज्यात कोरोनाबाधितांची 496 वर पोहोचली आहे. मुंबईत वरळी कोळीवाडा, धारावी, पवई या ठिकाणानंतर दादरमध्येही कोरोनानेही शिरकाव केला आहे. दादर शिवाजी पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता अजून वाढली आहे.

दादर चौपाटीजवळील एका इमारतीत राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाला (Dadar Corona Positive patient) कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीवर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हा व्यक्ती राहत असलेली इमारत ही सील करण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील अन्य सदस्य आणि इमारतीतील रहिवाशांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. दादरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा वरळी कोळीवाड्यात प्रिंटिग प्रेसचा व्यवसाय आहे.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

तर दुसरीकडे मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकाऱ्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. काही कारणात्सव डिसेंबर महिन्यापासून हा कर्मचारी डिसेंबरपासून रजेवर होता. दरम्यान सावधगिरी म्हणून या कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगी आणि मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी झोन 6 च्या डीसीपीला कोरोना संशंयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या व्यक्तीचा रिपोर्ट नेगिटिव्ह आला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 वर

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. मिरा रोडमध्ये राहणाऱ्या एकाच घरातील पाच रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सहा रुग्णांची परदेशी प्रवास केलेला नाही. मिरा भाईंदरमध्ये 9 कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. पालघरमध्ये आतापर्यंत 11 जणांना कोरोनाची लागण झाली (Dadar Corona Positive patient) आहे.

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?

मुंबई – 306‬ पुणे (शहर+ग्रामीण) – 60 पिंपरी चिंचवड – 16 सांगली – 25 अहमदनगर – 20 नागपूर -16 कल्याण-डोंबिवली – 23 नवी मुंबई – 22 ठाणे – 16 वसई-विरार – 8 पनवेल – 14 पालघर – 11 यवतमाळ – 4 बुलडाणा – 4 सातारा -3 कोल्हापूर – 2 उल्हासनगर – 1 गोंदिया -1 औरंगाबाद -3 सिंधुदुर्ग – 1 नाशिक -1 रत्नागिरी – 2 जळगाव – 1 हिंगोली – 1 उस्मानाबाद  – 2 वाशिम – 1 इतर राज्य (गुजरात) – 1 एकूण – 565

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.