Corona : होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून थेट बाजारपेठेत, बेजबाबदार तरुण पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यात हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून बाजारात फिरणाऱ्या बेजबाबदार तरुणाला महापालिका कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे.

Corona : होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून थेट बाजारपेठेत, बेजबाबदार तरुण पोलिसांच्या ताब्यात

धुळे : धुळ्यात हातावरील होम क्वारंटाईनचा (Dhule Home Quarantine) शिक्का पुसून बाजारात फिरणाऱ्या बेजबाबदार तरुणाला महापालिका कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे. कोरोना या अतिशय जीवघेण्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण देशात विशेष काळजी घेतली जात आहे. जे लोक परदेश प्रवास करुन आले आहेत आणि ज्यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. अशा (Dhule Home Quarantine) व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन त्यांनी घरातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मात्र, असे असतानाही धुळ्यात आज एक तरुणाने हातावर असलेला होम क्वारंटाईनचा शिक्क मिटवण्याचे धाडस केले. इतकंच नाही तर हा तरुण शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरत असल्याचे आढळून आले. ही बाब मनपा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून त्या बेजबाबदार तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची विचारपूस करुन त्याच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे (Dhule Home Quarantine).

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

Dhule Home Quarantine

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई329743741065
पुणे (शहर+ग्रामीण)5985938275‬
पिंपरी चिंचवड मनपा350347
ठाणे (शहर+ग्रामीण)
3350‬3657
नवी मुंबई मनपा21548032
कल्याण डोंबिवली मनपा9899118
उल्हासनगर मनपा1986
भिवंडी निजामपूर मनपा99113
मिरा भाईंदर मनपा52515710
पालघर 12213
वसई विरार मनपा63010515
रायगड471 55
पनवेल मनपा37412
नाशिक (शहर +ग्रामीण)270‬22
मालेगाव मनपा72247
अहमदनगर (शहर+ग्रामीण)84365
धुळे1299
जळगाव 447141
नंदूरबार 322
सोलापूर646‬4149
सातारा33935
कोल्हापूर 340‬21
सांगली87‬291
सिंधुदुर्ग1920
रत्नागिरी17125
औरंगाबाद1310‬1453
जालना730
हिंगोली 13310
परभणी251
लातूर 8283
उस्मानाबाद 3730
बीड320
नांदेड 1055
अकोला 437‬1417
अमरावती 193‬14
यवतमाळ 115220
बुलडाणा 4983
वाशिम 80
नागपूर481‬848
वर्धा 701
भंडारा1400
गोंदिया 4710
चंद्रपूर25‬10
गडचिरोली2600
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)52012
एकूण5475716954 1792
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *