Ganesh Visarjan Live Update | महाराष्ट्रभरातील विविध गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी (GaneshVasarjan) गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांचा जनसागर उसळताना दिसत आहे.

Ganesh Visarjan Live Update | महाराष्ट्रभरातील विविध गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 5:05 PM

मुंबई : महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी (GaneshVasarjan) गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांचा जनसागर उसळताना दिसत आहे. राज्यभरात समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ गणपती बाप्पांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठीही मोठी गर्दी उसळणार आहे. मागील 11 दिवस गणपती बाप्पांनी (Ganpati Bappa) गणेशभक्तांच्या आयुष्यात नवचैतन्य आणलं होतं. अखेर त्याला निरोप देण्याचा दिवस आल्याने अनेकजण भावूकही होत आहेत.

गणपती विसर्जन मिरवणूक लाईव्ह अपडेट (GaneshUtsav2019)

[svt-event title=”औरंगाबादमधील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ” date=”12/09/2019,4:51PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील मुख्य मिरवणुकीला ग्रामदैवत श्री संस्थान मानाचा गणपती मंदिर ट्रस्ट आणि गणेश महासंघाच्या आरतीनं सुरुवात, राजा बाजार येथून मिरवणूक मार्गस्थ, गोदावरी नदीत विसर्जन होणार [/svt-event]

[svt-event title=”कराड: कोयना नदीत गणपती विसर्जनादरम्यान तरुण बुडाला” date=”12/09/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] कराडमधील कोयना नदीत गणपती विसर्जनादरम्यान तरुण बुडाला, आगाशिवनगर येथे गणपती दुर्घटना, पोलिसांकडून शोधमोहिम सुरू, चेतन काका शिंदे असं 22 वर्षीय तरुणाचं नाव [/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर 55 पोत्यांची रांगोळी” date=”12/09/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून ढोल वादन” date=”12/09/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकांची रेलचेल, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून ढोल वादन, गणेशभक्तांचा ढोलाच्या तालावर ठेका [/svt-event]

[svt-event title=”वाशिममध्ये गणेश विसर्जन सुरू” date=”12/09/2019,11:17AM” class=”svt-cd-green” ] वाशिममध्ये गणेश विसर्जन सुरू, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी ढोल वाजवून ठेका धरला, गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत [/svt-event]

[svt-event title=”वाहतूक पोलिसांचाही ढोल ताशावर ठेका” date=”12/09/2019,11:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये पिंप्राळा येथील प्रयास मंडळ गणपती विसर्जन मिरवणूक पोलिसांनी अडविली” date=”12/09/2019,10:42AM” class=”svt-cd-green” ] जळगावमध्ये पिंप्राळा येथील प्रयास मंडळ गणपती विसर्जन मिरवणूक पोलिसांनी अडविली, परवानगी घेतली नसल्यानं कारवाई, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध म्हणून महामार्गावर ठिय्या, महामार्गावर वाहतूक ठप्प [/svt-event]

[svt-event title=”घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात” date=”12/09/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात ” date=”12/09/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ] नागपूरातील मानाचा गणपती नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली… [/svt-event]

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.