दगडी चाळीत डॅडीची क्वीनवर नजर, लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा 'कॅरम'गेम

गँगस्टर गवळीच्या जावयाने सोशल मीडियावर ‘डॅडी’चा व्हिडीओ शेअर केला आहे. (Arun Gawli plying carrom during lockdown) अरुण गवळी कॅरम खेळत आहे.

दगडी चाळीत डॅडीची क्वीनवर नजर, लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा 'कॅरम'गेम

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Arun Gawli plying carrom during lockdown) आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव आहे. अशावेळी सर्वजण घरकाम करताना किंवा घरी कसा वेळ घालवत आहोत, याबाबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. कुख्यात गुंड अरुण गवळी सध्या पॅरोलवर असून, तो सध्या घरीच आहे. गँगस्टर गवळीच्या जावयाने सोशल मीडियावर ‘डॅडी’चा व्हिडीओ शेअर केला आहे. (Arun Gawli plying carrom during lockdown)

या व्हिडीओमध्ये अरुण गवळी कुटुंबीयांसोबत कॅरम खेळताना दिसतो. मुली गीता आणि योगितासोबत अरुण गवळी कॅरमवर हात आजमवताना दिसत आहे. हा व्हिडीओ योगिताचा पती अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Family time ? #stayhome #staysafe #familytime . #daddy @cupidsillyshell @geetajay @twinkledustatmita @asha_arun_gawli_official_

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

अरुण गवळीला पॅरोल

कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 27 फेब्रुवारीला पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी (Gangster Arun Gawli) सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. नागपूर विभागीय आयुक्तांनी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला आहे.

अरुण गवळी (Gangster Arun Gawli) शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर, म्हणजेच 30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आला होता.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई422163741368
पुणे (शहर+ग्रामीण)7706938338
पिंपरी चिंचवड मनपा4903410
ठाणे (शहर+ग्रामीण)
48273691
नवी मुंबई मनपा28788071
कल्याण डोंबिवली मनपा14049127
उल्हासनगर मनपा3786
भिवंडी निजामपूर मनपा176116
मिरा भाईंदर मनपा73215729
पालघर 15613
वसई विरार मनपा96610530
रायगड648526
पनवेल मनपा56125
नाशिक (शहर +ग्रामीण)450210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)141367
धुळे17316
जळगाव 760172
नंदूरबार 373
सोलापूर9344175
सातारा562322
कोल्हापूर 54324
सांगली124294
सिंधुदुर्ग5220
रत्नागिरी30425
औरंगाबाद15921468
जालना1301
हिंगोली 19110
परभणी711
लातूर 12583
उस्मानाबाद 8031
बीड471
नांदेड 1296
अकोला 6421431
अमरावती 24516
यवतमाळ 131221
बुलडाणा 7383
वाशिम 80
नागपूर6148411
वर्धा 901
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर2610
गडचिरोली3800
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)62015
एकूण72300313332465

संबंधित बातम्या 

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा ‘या’ अभिनेत्यासोबत साखरपुडा

पत्नीच्या आजारपणाचं कारण, डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *