Lockdown : IRCTC कडून 30 एप्रिलपर्यंत ‘या’ खासगी ट्रेनची बुकिंग रद्द

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (IRCTC cancel private train booking) आहे.

Lockdown : IRCTC कडून 30 एप्रिलपर्यंत 'या' खासगी ट्रेनची बुकिंग रद्द
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 11:50 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (IRCTC cancel private train booking) आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याच दरम्यान इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशने (IRCTC) आपल्या खासगी ट्रेनच्या बुकिंग 30 एप्रिलपर्यंत रद्द (IRCTC cancel private train booking) केल्या आहेत.

“IRCTC ने 30 एप्रिलपर्यंत खासगी रेल्वेची सर्व बुकिंग रद्द केली आहे. IRCTC कडून तीन खासगी रेल्वे चालवण्यात येतात. ज्यामध्ये दोम तेजस ट्रेन आणि 1 काशी महाकाल एक्सप्रेसचा समावेश आहे. तिन्ही ट्रेनमध्ये बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैशे रिफंडद्वारे मिळणार आहेत”, असं IRCTC च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे या तिन्ही ट्रेनमध्ये 25 मार्च ते 15 एप्रिलपर्यंतची सर्व बुकिंग बंद करण्यात आली होती. पण IRCTC कडून आता 30 एप्रिल पर्यंत सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे IRCTC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

IRCTC च्या ट्रेन कोणत्या मार्गावर चालतात?

  • लखनऊ ते नवी दिल्ली मार्गावर तेजस एक्सप्रेस चालते.
  • अहमदाबाद ते नवी दिल्ली मार्गावर तेजस एक्सप्रेस चालते.
  • वाराणसी ते इंदौर मार्गावर काशी महाकाल एक्सप्रेस चालते.

दरम्यान, दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात चार हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 124 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 352 लोक या आजारातून कोरोनामुक्त झाले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.