मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, वरळीत राहणाऱ्या केईएममधील डॉक्टरला कोरोनाची लागण

मुंबईतील परळ भागातील केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका 47 वर्षीय डॉक्टरला (Kem Doctor Corona Positive) कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, वरळीत राहणाऱ्या केईएममधील डॉक्टरला कोरोनाची लागण

मुंबई : मुंबईत कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Kem Doctor Corona Positive) आहे. वरळी, धारावी यासारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. नुकतंच परळच्या केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबईतील परळ भागातील केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका 47 वर्षीय डॉक्टरला (Kem Doctor Corona Positive) कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा डॉक्टर वरळी परिसरात राहतो.

या डॉक्टरला मंगळवारी (7 एप्रिल) श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोरोना कक्षात हलवण्यात आलं.

राज्यात कोरोनाचे 1135 रुग्ण

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,135 वर येऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत 748 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला (Kem Doctor Corona Positive) आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई369323741173
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
39863678
नवी मुंबई मनपा24618050
कल्याण डोंबिवली मनपा11919119
उल्हासनगर मनपा2676
भिवंडी निजामपूर मनपा108116
मिरा भाईंदर मनपा62515713
पालघर 13713
वसई विरार मनपा77610520
रायगड553515
पनवेल मनपा44614
नाशिक (शहर +ग्रामीण)33828
मालेगाव मनपा73252
अहमदनगर (शहर+ग्रामीण)96366
धुळे13516
जळगाव 555169
नंदूरबार 333
सोलापूर7694162
सातारा459316
कोल्हापूर 37924
सांगली104291
सिंधुदुर्ग2120
रत्नागिरी21625
औरंगाबाद14101465
जालना1170
हिंगोली 14310
परभणी421
लातूर 10883
उस्मानाबाद 6430
बीड460
नांदेड 1086
अकोला 5371428
अमरावती 20216
यवतमाळ 128220
बुलडाणा 5683
वाशिम 80
नागपूर511849
वर्धा 1101
भंडारा2500
गोंदिया 5810
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3100
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)56013
एकूण62228269972098
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *