दुधातून विषबाधा, जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोन बहिणी अत्यवस्थ

लातूर: एकाच कुटुंबातील चार मुलींना दुधातून विषबाधा होऊन, 3 वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. दोन बहिणींचा मृत्यू तर अन्य दोन बहिणींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औसा तालुक्यातील उजनी इथे ही धक्कादायक घटना घडली. मारिया आणि आलमास रुईकर अशी मृत्यू झालेल्या चिमुकलींची नावं आहेत. उजनी येथील […]

दुधातून विषबाधा, जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोन बहिणी अत्यवस्थ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

लातूर: एकाच कुटुंबातील चार मुलींना दुधातून विषबाधा होऊन, 3 वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. दोन बहिणींचा मृत्यू तर अन्य दोन बहिणींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औसा तालुक्यातील उजनी इथे ही धक्कादायक घटना घडली. मारिया आणि आलमास रुईकर अशी मृत्यू झालेल्या चिमुकलींची नावं आहेत.

उजनी येथील अयुब रुईकर यांना 5 मुली आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी पाचही जणींना दूध प्यायला दिलं. दूध प्यायल्यानंतर पाचही जणींना उलटीचा त्रास सुरु झाला. यामध्ये मारिया हिचा उपचारासाठी दाखल करताना वाटेतच मृत्यू झाला. तर आलमास हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेत अन्य दोन बहिणी महक (वय 11) आणि सुहाना (वय 8) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर औसा तालुक्यातील उजनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुधातून नेमकी कशी काय विषबाधा झाली हा एकच प्रश्न सर्वत्र चर्चीला जात आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.