LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
Picture

दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे भर सभेत वक्तव्य

19/04/2019,7:59AM
Picture

लोकसभा निवडणूक : दुसरा टप्पाही पूर्ण, राज्यात 10 जागांवर मतदान संपन्न

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57 टक्के मतदान ?बुलडाणा 57 %, ?अकोला 54 %, ?अमरावती 55 %, ?हिंगोली 61 %, ?नांदेड 61 %, ? परभणी 59 %, ?बीड 58 %, ?उस्मानाबाद, 57%, ?लातूर 58%, ?सोलापूर 52 %

19/04/2019,7:05AM
Picture

माझा वाघ गेला, 'गोल्डमॅन'च्या आठवणीने राज ठाकरे गहिवरले!

पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीवर तुटून पडताना, राज ठाकरे आज भावूक झाले. राज यांचे एकेकाळचे सहकारी आणि ‘गोल्डमॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे भावूक

19/04/2019,7:00AM
Picture

पवारांना इंजेक्शन देऊन ठार करेन, फेसबुकवरुन धमकी

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. महेश खोपकर याने फेसबुकवरुन पवारांना धमकी देणारी पोस्ट टाकली.

19/04/2019,6:59AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *