LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

बिहारच्या चमकी आजाराची घटना दुर्दैवी, आयुष्यमान भारतच्या माध्यमातुन पीडितांना मदत होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

26/06/2019,3:01PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीरचा प्रश्न नसता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

26/06/2019,2:55PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

लोकशाहीत प्रत्येक पक्षाचा मान राखला पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

26/06/2019,2:47PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

5 वर्षात आम्ही 1.5 कोटी घरं बनवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

26/06/2019,2:41PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

जर आधुनिक भारत घडवायचा असेल, तर तंत्रज्ञानापासून किती पळणार? : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:32PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

देशात एकाचवेळी निवडणूक झाल्यास प्रादेशिक पक्ष संपतील, हा भ्रम पसरवला जात आहे : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:31PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

देशपातळीवर एकच मतदार यादी असावी : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:29PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

काँग्रेसला विजय पचवता येत नाही आणि पराभवही स्वीकारता येत नाही : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:26PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

न्यायालयांनीही ईव्हीएमवर विश्वास दाखवला : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:24PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

मीडियामुळे निवडणुका जिंकल्याचं म्हणत माध्यमांना शिव्या घालण्यात आल्या

26/06/2019,2:23PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

आम्ही राजकारणातही नव्हतो, तेव्हाच काँग्रेसने ईव्हीएम आणले : पंतप्रधान

26/06/2019,2:22PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:19PM

26/06/2019,2:18PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

26/06/2019,2:13PM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

कराडमध्ये 40 लाखांचा गुटखा जप्त

कराडमध्ये 40 लाखांचा गुटखा पकडण्याता आला आहे. ट्रकचा पाठलाग करुन पोलिसांनी गुटखा पकडला आहे. कराड तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ट्रक चालकासह अन्य एकजण पोलिसांच्या ताब्यात

26/06/2019,11:53AM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

26/06/2019,11:15AM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

नागपुरातील बांधकाम व्यावसायीकांवर आयकर विभागाची छापेमारी

नागपूरमधील बांधकाम व्यावसायीकांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कर चोरीच्या संशयाने ही छापेमारी करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत आयकर विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शहरातील एकूण सहा ते सात तास बांधकाम विभागावर छापे टाकण्यात आले आहेत.

26/06/2019,8:20AM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे घर पाडलं

आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबुंचे घर पाडलं, विद्यामान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घर पाडण्याचे आदेश दिले होते, चंद्राबाबूंचं ‘प्रज्ञा वेदिका’ हे घर पाडलं

26/06/2019,8:01AM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

स्लॅब कोसळून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडीत काल रात्री पदमानगर येथील दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत आई आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या घटनेची माहिती भिवंडी महानगरपालिका आपत्कालीन कक्ष आणि अग्निशामक दलास तीन तास माहीतच नव्हती.

26/06/2019,7:45AM
, LIVE: या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांनीही पुरुषांएवढेच मतदान केले : पंतप्रधान मोदी

तुकोबा माऊली पालखीचे पुण्याच्या दिशेने प्रस्थान

तुकोबा माऊली यांच्या पालखीचे पुण्याच्या दिशेने प्रस्थान, पिंपरी चिंचवडकरांनी काल जंगी स्वागत केले होते, पालखी काल आकुर्डी मधील विठ्ठल मंदिरात मुक्कामास होती, दर्शनासाठी भविकांची मोठी गर्दी

26/06/2019,7:35AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *