LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार

21/12/2019,4:02PM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

विकास कामे स्थगितीने नाही तर गतीने होतील - मुख्यमंत्री

21/12/2019,3:59PM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

मुंबई महापालिकेच्या ठेवी मुंबईकरांच्या हक्काच्या : मुख्यमंत्री

21/12/2019,3:58PM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

21/12/2019,2:07PM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

महापालिका दुरुस्ती विधेयकाला माझा विरोध : सुधीर मुनगंटीवार

महापालिका दुरुस्ती विधेयकाला माझा विरोध आहे. राजा बोले आणि सरकार हले असं होत नाही. महापौर यांची बैठक घ्या त्यात त्यांची मतं बोलू द्या आणि मग निर्णय घ्या. लोकशाहीची हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहत राहणं या विधिमंडळात होणार नाही. संयुक्त चिकीत्सा समितीला 6 महिन्यांची मुदत देऊन त्यांच्याकडे हे बिल देण्यात यावं. विलासराव देशमुख यांनी जी भावना व्यक्त केली होती तसं करावं. घाईत हे बिल पास करू नका. तुम्हाला जास्त घाई असेल तर 25 हजार हेक्टरी मदत जाहीर करा – सुधीर मुनगंटीवार

21/12/2019,12:51PM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

महापालिका दुरुस्ती विधेयक घाईत पास करू नका : पृथ्वीराज चव्हाण

महापालिका दुरुस्ती विधेयक घाईत पास करू नका. सरकारला माझी विनंती आहे.संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक पाठवा, 4 सदस्यांनाही माझा विरोध आहे. ज्यांना त्याचा फटका बसणार आहे त्यांचे मत विचारात घ्या – पृथ्वीराज चव्हाण

21/12/2019,12:50PM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

21/12/2019,11:21AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज काहीही होऊ शकतं : अजित पवार

21/12/2019,10:41AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

फडणवीसांच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे, याची दखल घेणार : जयंत पाटील

21/12/2019,10:40AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

6 पैकी एकही मंत्री उपस्थित नाही, अजित पवार ठाकरे सरकारवर संतापले

6 पैकी एकही मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याची वेळ, अजित पवारांचा सरकारवर संताप, मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कोणी सांगितलं होतं? अजित पवार सभागृहात सरकारवर संतापले, एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अजित पवार संतापले. सहापैकी एक तरी मंत्री सभागृहात पाहिजे, विरोधकांच्या आरोपावरून अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले. त्यामुळए 10 मिनिटांसाठी विधानसभा सभागृह तहकूब

21/12/2019,10:23AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

भाजपने 5 वर्षे खोटे आरोप केले- जयंत पाटील

21/12/2019,10:20AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

फडणवीसांनी अजित पवारांवर बोलण्याचा अधिकार गमावला - जयंत पाटील

21/12/2019,10:19AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांबाबत चांगली घोषणा होऊ शकते : अजित पवार

21/12/2019,9:47AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव, शासन निर्णय जारी

नागपूर – विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील १० जिल्हे थेट व १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षरित्या जोडणाऱ्या नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज, शुक्रवारी जारी केला.

21/12/2019,9:37AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

औरंगाबाद शहरात दोन महिन्यांसाठी जमावबंदी लागू

औरंगाबाद शहरात दोन महिन्यांसाठी जमावबंदी कलम लागू, औरंगाबाद शहर पोलिसांनी शहरात कलम 144 नुसार जमावबंदी कलम लागू केले, 72 दिवस शहरात कुठल्याही पक्ष पार्टी किंवा व्यक्तीस जमावबंदी, शुक्रवारी मोर्चात 1 लाख लोक जमल्यामुळे पोलीस आयुक्तांचे पाऊल, आशा मोर्चे आंदोलनाचा देशविघातक शक्ती उपयोग करू शकतात म्हणून घेतला निर्णय

21/12/2019,9:36AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

खामगावमध्ये दोघांची तीष्ण हत्याराने हत्या, मध्यरात्री घटना घडल्याने शहरात खळबळ

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मध्यरात्री 2 तरुणांचा तीष्ण हत्याराने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने खामगाव शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले तर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय रात्रीच पोलिसांनी ३ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

21/12/2019,9:35AM
live update, LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

हिंगोली- पुन्हा जमिनीतून गूढ आवाजाच सत्र सुरू, नागरिक भयभीय

हिंगोली- पुन्हा जमिनीतून गूढ आवाजाच सत्र सुरू, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह काही गावात जमिनीतून गूढ आवाज, गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत, सकाळी 6 वाजल्यापासून दोनदा आला जमिनीतून आवाज, गेल्या अनेक वर्षांपासून येतो अधून मधून जमिनीतून आवाज, अनेकवेळा लातूर येथे भूंकप मापक केंद्रात आवाजाची नोंद

21/12/2019,9:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *