LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

अहमदनगरमधील सोनई गावात 2013 मध्ये तिघांची हत्या केल्याप्रकरणी सहापैकी पाच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

02/12/2019,3:38PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

मुंडे-महाजन कुटुंबाचं ठाकरे कुटुंबाशी सलोख्याचं नातं, पण...: विनोद तावडे

पंकजा मुंडेंशी मी स्वत: फोनवरुन बोललो, त्यांची फेसबुक पोस्ट हे केवळ गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मुंडे-महाजन कुटुंबाचं ठाकरे कुटुंबाशी सलोख्याचं नातं, पण त्याचा अर्थ त्या भाजपशिवाय दुसरा विचार करतील असा नाही – विनोद तावडे

02/12/2019,2:13PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

पंकजा मुंडे भाजपमध्ये होत्या, आहेत आणि असतील - चंद्रकांत पाटील

02/12/2019,2:09PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

पंकजा मुंडेंबाबातच्या बातम्या म्हणजे अफवा : चंद्रकांत पाटील

02/12/2019,2:07PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्यासाठी आग्रही?

पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्यासाठी आग्रही, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळावं, पंकजांची राज्य नेतृत्वाकडे मागणी, भाजपमध्ये खलबतं सुरु

02/12/2019,1:17PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

पंकजा मुंडेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ, पंकजा मुंडेंबद्दल 12 डिसेंबरलाच कळेल, राऊत यांचे संकेत

02/12/2019,12:54PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

फडणवीसांची महाराष्ट्रासोबत गद्दारी : संजय राऊत यांचा हल्लाबोल

02/12/2019,12:41PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

आमदार रोहित पवार आणि विश्वजीत कदम बापाच्या भूमिकेत, मुलांसाठी खेळण्याच्या दुकानात

02/12/2019,12:29PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

पैसे काढून घेण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ हे गंभीर : थोरात

महाराष्ट्राचे 40 हजार कोटी परत गेले असतील तर ते गंभीर आहे. याची चौकशी करणार आहे. पैसे काढून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली ही बाब अत्यंत गंभीर आहे – बाळासाहेब थोरात

02/12/2019,12:22PM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

गडचिरोलीत दोन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या

गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून दोन नागरिकांची हत्या, नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आज पहाटे 4 वाजता घरातून अपहरण करून दोघांची हत्या, पोलीस खबरे असल्याच्या संशयावरुन हत्याकांड

02/12/2019,11:23AM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

बाळासाहेब थोरात आज दिल्लीत

बाळासाहेब थोरात आज दिल्लीत, काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणार, सोनिया गांधी यांचीही भेट घेणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता

02/12/2019,11:20AM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

..तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल : नवाब मलिक

हेगडेंचे आरोप खरे असतील तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्या बोलण्याची शहानिशा करावी लागेल. यापूर्वीच केंद्रावर खापर फोडण्यात आलं होतं, की केंद्राकडूम सावत्र भावासारखी वर्तणूक देण्यात येते, आता हे स्पष्ट होतंय : नवाब मलिक

02/12/2019,11:21AM
Live update, LIVE : सोनई हत्याकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट

02/12/2019,11:19AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *