LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

46 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारला माजी आमदार अनिल गोटे यांचं पत्र

03/12/2019,2:28PM
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

अहमदनगर : कॉलेज तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

कॉलेज तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कोपरगाव शहरातील घटना, स्कॉलरशिपचा फॉर्म चुकीचा भरल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती, आयटीआयच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीने घरातील छताच्या फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

03/12/2019,10:51AM
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

डोंबिवलीत भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

डोंबिवली – भरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मुलांना शाळेत सोडायला दुचाकीवरुन जाणाऱ्या पालकांसह चिमुकलीला डम्परची धडक, आई, वडील आणि मुलगी जागीच ठार, लहान मुलगा गंभीर जखमी, डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातील घटना

03/12/2019,10:37AM
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

मनसेचे ठाण्यात टोलमुक्त आंदोलन

मनसेचे ठाण्यात टोलमुक्त आंदोलन, अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, MH04- पासिंग गाड्यांना मुलुंड टोलनाक्यावर टोलमुक्त करण्याची मागणी, जोपर्यंत ठाणे मुंबई दरम्यान असलेले दोन्ही टोल ठाणे पासिंग गाड्यांना बंद करण्यात येत नाही, तोवर दर आठवड्याला मनसे आंदोलन करणार

03/12/2019,9:55AM
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

माहीममध्ये सुटकेसमध्ये मृतदेह आढळला

मुंबई : माहीममध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडला, मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले, सोमवारी संध्याकाळची घटना असल्याची माहिती, पुरुषाचा मृतदेह असल्याची पोलिसांची माहिती

03/12/2019,9:53AM
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

अजित पवारांचा जालना दौरा अचानक रद्द

जालना – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जालना दौरा रद्द, 60 के.एल.पी.डी.इथेनॉल प्रकल्प आणि गळीत हंगामाच करणार होते शुभारंभ, अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर येथे होता नियोजित कार्यक्रम

03/12/2019,9:56AM
live update, LIVE : समृद्धी महामार्ग कथित घोटाळ्याची चौकशी करा : अनिल गोटे

सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे देश बुडायला नको : रोहित पवार

03/12/2019,9:57AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *