LIVE : बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत

[svt-event title=”बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत” date=”16/11/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ] बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत, बांगलादेश 5 बाद 76 धावा [/svt-event] [svt-event title=”महासेनाआघाडीचा ड्राफ्ट तयार” date=”16/11/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा ड्राफ्ट तयार, राज्यातील नेत्यांचं एकमत, ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार, महासेनाआघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, दिल्लीत शरद पवार आणि सोनीया गांधी अंतिम निर्णय […]

LIVE : बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत
Follow us
| Updated on: Nov 16, 2019 | 12:56 PM

[svt-event title=”बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत” date=”16/11/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ] बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत, बांगलादेश 5 बाद 76 धावा [/svt-event]

[svt-event title=”महासेनाआघाडीचा ड्राफ्ट तयार” date=”16/11/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा ड्राफ्ट तयार, राज्यातील नेत्यांचं एकमत, ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार, महासेनाआघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, दिल्लीत शरद पवार आणि सोनीया गांधी अंतिम निर्णय घेणार, काँग्रेस नेते आ. विजय वजेट्टीवार यांची टीव्ही 9 ला माहिती [/svt-event]

[svt-event title=”काळ्या यादीतील ठेकेदारांवर मुंबई महापालिका मेहरबान” date=”16/11/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ] मुंबई महापालिकेतील बहुचर्चित रस्ते घोटाळयातील दोन दोषी कंत्राटदारांची शिक्षा पालिका प्रशासनाने कमी केली आहे. या कंत्राटदारांना सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र अतिरिक्त आयुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत त्यांना ७५ लाखांचा दंड ठोठावून त्यांची चार वर्षांची शिक्षा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे २०२३ पर्यंत काळ्या यादीत असलेले हे दोषी कंत्राटदार आता पालिकेच्या पुढील प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊ शकतील. मुंबई महापालिकेत २०१६ मध्ये रस्ते घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली होती, अशा सहा कंत्राटदारांना दोषी ठरवून त्यांना दोषी ठरवून सात वर्षांसाठी म्हणजेच २०२३ पर्यंत काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यापैकी ज्या दोन कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांची शिक्षा कमी करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार जे बोलतात, ते करत नाहीत : माधव भांडारी” date=”16/11/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] स्थिर सरकारबाबत शरद पवार जे बोलतात ते करत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री 25 वर्ष राहणार त्यांना आमच्याकडून शुभेच्छा. राज्यपालांना सगळेच भेटू शकतात. आम्ही सध्या वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे – माधव भांडारी [/svt-event]

[svt-event title=”नाशिक भाजप नगरसेवक सहलीला जाणार ” date=”16/11/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] नाशिक – भाजप नगरसेवक आज सहलीला रवाना होणार, रामायण बंगल्यावर जमण्याच्या सूचना, महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक आज किंवा उद्या अज्ञातस्थळी रवाना होणार. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप घेणार खबरदारी. भाजपला मनपात आहे पूर्ण बहुमत. मनपातील ६६ पैकी भाजपकडे स्वतःचे ३७ आणि मित्रपक्ष मिळून आहे ४३ नगरसेवकांचे समर्थन. भाजपमधल्या अंतर्गत सत्ता संघर्षाचा महापौर निवडणुकीत फटका बसू नये म्हणून पक्षाकडून खबरदारी” date=”16/11/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक आज किंवा उद्या अज्ञातस्थळी रवाना होणार. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप घेणार खबरदारी. भाजपला मनपात आहे पूर्ण बहुमत. मनपातील ६६ पैकी भाजपकडे स्वतःचे ३७ आणि मित्रपक्ष मिळून आहे ४३ नगरसेवकांचे समर्थन. भाजपमधल्या अंतर्गत सत्ता संघर्षाचा महापौर निवडणुकीत फटका बसू नये म्हणून पक्षाकडून खबरदारी [/svt-event]

[svt-event title=”सरसंघचालक मोहन भागवत 21 तारखेपासून नाशिक दौऱ्यावर” date=”16/11/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] सरसंघचालक मोहन भागवत 21 तारखेपासून नाशिक दौऱ्यावर. 21 ते 23 दरम्यान राज्यातील संघ स्वयंसेवकांची महत्वपूर्ण बैठक . बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. [/svt-event]

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.