LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 10:31 AM

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु” date=”08/07/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु, कोरोना संकटामध्ये भारतीय अर्थव्यवस्थाला बळ देण्यावर चर्चा [/svt-event]

[svt-event title=”‘महाराष्ट्र सरकारने आश्वासन पाळली नाहीत हा अनुभव गाठीशी असतानाही बैठकीत सहभागी होतोय'” date=”08/07/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] सारथीबाबतीत महाराष्ट्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत हा अनुभव गाठीशी असतानाही बैठकीत सहभागी होतोय, समाजाचं हित महत्त्वाचं, छत्रपती संभाजीराजे यांची फेसबूक पोस्ट करत भूमिका, सारथीसह इतर महत्त्वाच्या मागण्या कळवण्याचं नागरिकांना आवाहन [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 12 तासांमध्ये 157 कोरोना रुग्णांची वाढ” date=”08/07/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासांमध्ये 157 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 31 हजार 135, तर आतापर्यंत 919 जणांना कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार” date=”08/07/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फुटांवर, राधानगरी धरणातून 1200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, कोल्हापूर शहरातही पहाटेपासून पावसाची संततधार [/svt-event]

[svt-event title=”देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 वर” date=”08/07/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 वर, आतापर्यंत 20 हजार 642 मृत्यू, 24 तासात कोरोना बाधिक 22 हजार 752 रुग्णांची नोंद, तर 482 मृत्यू, बरे होणाऱ्यांची संख्या 4 लाख 56 हजार 831 [/svt-event]

[svt-event title=”VIDEO | महाफास्ट न्यूज 100 | 8 जुलै 2020″ date=”08/07/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO | टॉप 9 न्यूज | 8 जुलै 2020 | 8 AM” date=”08/07/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालकांना अटकेचा इशारा” date=”08/07/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘सामना’ला स्वत:चा बेस नाही, देवेंद्र फडणवीस यांची अग्रलेखावरुन टीका” date=”08/07/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार यांच्या हस्तक्षेपाने परमवीर सिंग यांची बदली रद्द” date=”08/07/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO | 36 जिल्हे 72 बातम्या | 8 जुलै 2020″ date=”08/07/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 8 जुलै 2020″ date=”08/07/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गायकवाड रुग्णाचा मृतदेह सोनावणे कुटुंबाला, सोनावणे रुग्णावर मोरे नावाने उपचार, किरिट सोमय्यांचा गंभीर आरोप” date=”08/07/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Hotel Lodge Reopen | महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज पुन्हा खुले, पाहुण्यांनी काय काळजी घ्यावी?” date=”08/07/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड ” date=”08/07/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.