Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,608 रुग्णांची भर, तर 60 जणांचा कोरोनाने मृत्यू

देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. आज राज्यात नव्या 2 हजार 608 रुग्णांची भर पडली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,608 रुग्णांची भर, तर 60 जणांचा कोरोनाने मृत्यू
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 8:47 PM

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचं थैमान (Maharashtra Corona Cases Latest Update) सुरुच आहे. आज राज्यात नव्या 2 हजार 608 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर पोहोचली आहे.

राज्यात आज दिवसभरात 821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 13 हजार 404 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 32 हजार 201 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिवसभरात राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

तर दुसरीकडे, आज राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 577 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत 40, पुण्यात 14, सोलापूरात 2, वसई विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाणे 1 आणि नांदेडमध्ये 1 मृत्यू झाला आहे.

राज्यात 4 लाख 85 हजार 623 लोक होम क्वारंटाईनमध्ये

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 48 हजार 026 नमुन्यांपैकी 2 लाख 98 हजार 696 जणांचे प्रयोगशाळा नमूने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर 47 हजार 190 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 85 हजार 623 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 33 हजार 545 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Maharashtra Corona Cases Latest Update) आहेत.

मुंबई दिवसभरात 1 हजार 566 रुग्णांची वाढ

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 566 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 28 हजार 817 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 949 झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Cases Latest Update

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.