मुंबईत कोरोनाचा विळखा वाढला, आणखी एका खासगी रुग्णालयातील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले (Mumbai Hospital staff Corona Positive) आहेत.

मुंबईत कोरोनाचा विळखा वाढला, आणखी एका खासगी रुग्णालयातील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 11:14 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत (Mumbai Hospital staff Corona Positive) आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील रुग्णालय परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या खासगी रुग्णालयातील एका नर्सचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Mumbai Hospital staff Corona Positive) आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर नर्सलाही कोरोनाची लक्षण दिसू लागली आणि या नर्सचा स्वॅब टेस्टचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

विशेष म्हणजे वरळीतील बीडीडी चाळीत राहणारा एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली. हा व्यक्ती याच खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करत होता.

दरम्यान काल (6 एप्रिल) आणखी एका रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानतंर हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता.

त्यामुळे या रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात जाण्यास मनाई करण्यात येत आहे. जोपर्यंत या रुग्णालयातील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे.

या रुग्णालयातील 270 नर्से आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले (Mumbai Hospital staff Corona Positive) आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.