मुंबईतले ‘कोरोना’चे हॉटस्पॉट कोणते?

मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. (Mumbai Corona Hotspot)

मुंबईतले 'कोरोना'चे हॉटस्पॉट कोणते?
Follow us
| Updated on: Apr 05, 2020 | 7:44 PM

मुंबई : मुंबईत आज (रविवार 5 एप्रिल) 81 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 450 पार गेला आहे. तर महाराष्ट्रात आज 113 नवे रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 748 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या जागा ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ठरल्या आहेत. (Mumbai Corona Hotspot)

मुंबईतले कोरोनाचे हॉटस्पॉट कोणते ?

जागा – कोरोना रुग्ण

वरळी, करी रोड, परेल  – 58 गिरगाव, नाना चौक, बाबूलनाथ – 31 अंधेरी पश्चिम –  25 अंधेरी पूर्व, मरोळ – 24 भायखळा, माझगाव – 19 दहिसर – 18 सांताक्रूझ, विलेपार्ले – 18 चेंबूर नाका, घाटला स्टेशन – 17 मानखुर्द, शिवाजी नगर – 17 घाटकोपर – 14 कांदिवली, चारकोप – 11 भांडूप – 11 मुलुंड – 10 चंदनवाडी – 7 गोरेगाव, आरे, मोतीलाल नगर – 7 वांद्रे, सांताक्रूझ – 7 फोर्ट, कुलाबा – 7 कुर्ला – 6 सायन कोळीवाडा, रावली कॅम्प, प्रतीक्षा नगर – 5  बोरिवली पश्चिम  – 4 दादर पश्चिम, माहीम, धारावी – 4 परेल, शिवडी, काळाचौकी – 4 डोंगरी, पायधुनी – 2

हेही वाचा : मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

(Mumbai Corona Hotspot)

मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वरळी कोळीवाडा, धारावीनंतर पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’ने शिरकाव केला. वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

‘कोरोना’रुग्णांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.