महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात फक्त 130 आमदार, नारायण राणेंचा दावा

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे (narayan rane criticism we are 162) यांनी केला आहे.

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात फक्त 130 आमदार, नारायण राणेंचा दावा
Follow us
| Updated on: Nov 25, 2019 | 11:13 PM

मुंबई : महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे (narayan rane criticism we are 162) यांनी केला आहे. आघाडीच्या शक्तीप्रदर्शात 162 नव्हे तर फक्त 130 आमदार होते. त्यात काही विधानसभेतील आमदारांचा भरणा होता, अशी टीका नारायण राणे यांनी (narayan rane criticism we are 162) केली. नुकतंच सांताक्रुझच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड करण्यात आली. यावर भाजपच्या नेत्यांनी टीका करण्यात सुरुवात केली (narayan rane criticism we are 162) आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या शक्तीप्रदर्शात 162 नव्हे तर फक्त 130 आमदार होते. 162 आमदारांमध्ये काही विधानसभेतील आमदारांचा भरणा होता, असा दावा करत नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या दाव्यामुळे महाविकासआघाडीच्या एकूण संख्याबळावर शंका व्यक्त केली जात (narayan rane criticism we are 162) आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेडचा कार्यक्रमावर त्यांनी ही टीका केली. महाविकासआघाडीच्या या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजूट दाखवण्यात आली. यावेळी जमलेल्या सर्व आमदारांना एकनिष्ठेतेची शपथ दिली गेली.

काही वेळापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनीही महाविकासआघाडीच्या ओळख परेडवर टीका केली होती. “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यांचा एक पोरखेळ महाराष्ट्राने पाहिला. ओळख परेड ही आरोपीला गर्दी समूहातून साक्षीदाराने ओळखण्यासाठी केली असते. मात्र तो आपल्याच आमदारांना आपलेच नेते आरोपी मानत असतील. तर यापेक्षा लोकशाहीत जनादेशाचा अनादर कोणता असू शकतो.” असे आशिष शेलार म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेड (Maha Vikas Aghadi We are 162) झाली. यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आली.

सांताक्रुझच्या ग्रँड हयात हॉटेलच्या तळमजल्यावरील बॉल रुममध्ये हे फोटो सेशन पार पडलं. यावेळी ओळख परेडही झाले. संध्याकाळी 7 च्या दरम्यान ही ओळख परेड पार पडली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकाअर्जुन खर्गे हयातमध्ये उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.