पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरची तडकाफडकी निवृत्ती

पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. 27 वर्षीय आमीरने (Mohammad Amir)  कसोटी क्रिकेटला (Test Cricket) अलविदा केला आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरची तडकाफडकी निवृत्ती
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 3:58 PM

लाहोर :  पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. 27 वर्षीय आमीरने (Mohammad Amir)  कसोटी क्रिकेटला (Test Cricket) अलविदा केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आमीरने पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने तब्बल 119 विकेट्स घेतल्या आहेत.

वन डे क्रिकेटमधील धोकादायक गोलंदाजांपैकी एक असलेल्या आमीरने 59 वन डे सामन्यात 77 विकेट्स आपल्या नावावर जमा केल्या आहेत.

आमीरने 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र मॅचफिक्सिंगमध्ये दोषी आढळून त्याची रवानगी जेलमध्ये झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये आमीरने पुन्हा कसोटी क्रिकेटमधूनच पुनरागमन केलं होतं. पुनरागमनानंतर आमीरला कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्यात यश आलं नाही. त्या तुलनेत वन डे आणि टी 20 क्रिकेटमध्ये आमीरने जबरदस्त गोलंदाजी केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.