Photo : रश्मी देसाईचा हटके फोटोशूट, पाहा फोटो

रश्मीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रायडल लुकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. (Photoshoot of Rashmi Desai, see her traditional photos)

| Updated on: Oct 20, 2020 | 5:51 PM
अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचे मोठ्या प्रमाणात चाहतेसुद्धा आहेत. तिचा प्रत्येक लुक नेहमीच फेमस होतो.

अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचे मोठ्या प्रमाणात चाहतेसुद्धा आहेत. तिचा प्रत्येक लुक नेहमीच फेमस होतो.

1 / 5
रश्मीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रायडल लुकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाइक केलं आहे.

रश्मीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रायडल लुकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाइक केलं आहे.

2 / 5
 तिनं केशरी रंगाचा घागरा परिधान केला आहे. सोबतच ट्रेडिशनल दागिनेही परिधान केले आहेत.

तिनं केशरी रंगाचा घागरा परिधान केला आहे. सोबतच ट्रेडिशनल दागिनेही परिधान केले आहेत.

3 / 5
 नवरात्रीसाठी तिनं हा फोटोशूट केला आहे. नवरात्रीसाठी ती रोज वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन फोटो शेअर करत आहे.

नवरात्रीसाठी तिनं हा फोटोशूट केला आहे. नवरात्रीसाठी ती रोज वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन फोटो शेअर करत आहे.

4 / 5
या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. सोबतच बऱ्याच लोकांनी हे फोटो शेअरही केले आहेत.

या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. सोबतच बऱ्याच लोकांनी हे फोटो शेअरही केले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.