पुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका

पुण्यातील एका रुग्णालयातील तब्ब्ल 42 डॉक्टर, नर्स, वार्डबॉयसह एकूण 92 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे (Medical staff of Hospital quarantine in Pune).

पुण्यात 42 डॉक्टारांसह तब्बल 92 जण क्वारंन्टाईन, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका

पुणे : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने पुण्यातील एका रुग्णालयातील तब्ब्ल 42 डॉक्टर, नर्स, वार्डबॉयसह एकूण 92 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे (Medical staff of Hospital quarantine in Pune). यात रुग्णालयातील 50 इतर कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. या सर्वांचे घशातील नमुने कोरोना निदान चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. खडकीमधील एक रुग्ण या रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, नंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून संबंधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं.

खडकी येथील रुग्ण सुरुवातीला खासगी रुग्णालयात भरती झाला. त्यावेळी त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची कुणालाही माहिती नव्हती. त्यामुळे त्याच्यावर सामान्यपणे उपचार झाले. मात्र, काही काळात तो कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याच्या संपर्कातील सर्वच कर्मचाऱ्यांना तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं. आरोग्य प्रशासन संबंधित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या करत आहे. कोरोना संसर्गाचा धोका रुग्णालयातील इतर वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना होऊ नये यासाठी पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी : 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुबंई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल

संबंधित बातम्या :

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर

‘मातोश्री’जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडली, खबरदारीसाठी परिसर सील

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपविण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 46 वर, अंबरनाथमध्ये एकाचा मृत्यू

मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

संबंधित व्हिडीओ :

Medical staff of D Y Patil Hospital quarantine in Pune

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *