PHOTO : जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या अपघाताचे फोटो

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या अपघातात जखमी झाल्या आहेत.

| Updated on: Jan 18, 2020 | 5:12 PM
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (shabana azmi and javed akhtar accident) या अपघातात जखमी झाल्या आहेत.

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (shabana azmi and javed akhtar accident) या अपघातात जखमी झाल्या आहेत.

1 / 6
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे.

2 / 6
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.

3 / 6
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झाला.  या अपघाताची तीव्रता गाडीच्या फोटोवरुन येऊ शकते.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झाला. या अपघाताची तीव्रता गाडीच्या फोटोवरुन येऊ शकते.

4 / 6
अपघातात शबाना आझमी यांना दुखापत होऊन, त्यांच्या शरिरावरचं रक्त फोटोंमधून दिसत आहे.

अपघातात शबाना आझमी यांना दुखापत होऊन, त्यांच्या शरिरावरचं रक्त फोटोंमधून दिसत आहे.

5 / 6
जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.