PHOTO : शिवसेनेची तिथीनुसार शिवजयंती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण

शिवसेनेने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

Shiv Sena Shivjayanti, PHOTO : शिवसेनेची तिथीनुसार शिवजयंती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *